Latest Story
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीरन्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंडपीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूरसरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुईफुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

Main Story

Today Update

चिंचवडमध्ये एमडीचा ७.७४ लाखांचा साठा जप्त; कारसह आरोपी अटकेत!

काशिनाथ शिंदे पिंपरी : अमली पदार्थ तस्करीविरोधात पिंपरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ७ लाख ७४ हजार रुपये किमतीची १५४.८ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात…

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा एसटी बस सोडा; खेड युवाशक्तीची मागणी

काशिनाथ शिंदे : पिंपरी गणेशोत्सवानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता कोकणातील विविध मार्गांवर जादा एसटी बसगाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या…

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के; डिजिटल पत्रकार संघाची धुरा राम बनसोडेंकडे

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, तर पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची शुक्रवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकारांच्या…

इन्स्टाग्रामवर पिस्टल विक्रीचा डाव; भोसरीत दोघे गावठी पिस्टलसह जेरबंद

गावजत्रा मैदानावर पोलिसांचा सापळा; दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या…

धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचा एल्गार; ५९ वंचित पोटजातींना न्याय देण्याची मागणी

काशिनाथ शिंदे धाराशिव : अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करण्यासाठी धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित…

सुटे खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा दणका; भेसळ आढळल्यास १० लाखांचा दंड, ३ वर्षांचा कारावास

काशिनाथ शिंदे पुणे : अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असून, आता सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन, तेलात…

अवैध देशी दारू साठ्यावर गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; १५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने आळंदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू साठवणुकीवर कारवाई करत १५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या…

जप्त सहा वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिला

थकबाकी न भरलेल्या वाहनांवर आरटीओची कारवाई; ऑनलाइन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच वाहन कर…

चिमुकलीच्या शोधात ग्रामस्थांसोबत फिरत होता आरोपी; CCTVने उघड केला हत्येचा रहस्यभे

काशिनाथ शिंदे जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. सायकल शिकवण्याच्या बहाण्याने चिमुकलीला घरापासून सुमारे दीड किलोमीटर…

सहा तासांत खुनाच्या प्रयत्नाचा छडा; सहा आरोपींसह विधीसंघर्षित बालक ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी व सात मोबाईल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर…

You Missed

फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!