Latest Story
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूरसरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुईफुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीदहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीरखाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

Main Story

Today Update

अमृतम मारीमुत्तू यांचे अल्पशा आजाराने निधन

  देहूरोड येथील गांधीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या अमृतम हाजी मलंग मारीमुत्तू (वय ५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३६ अधिकारी-अंमलदारांचा पदकांनी गौरव; शिवानंद स्वामींना राष्ट्रपती पदक

काशिनाथ शिंदे : चिंचवड पिंपरी-चिंचवड : चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांच्या गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय आणि विशेष सेवेला शासनाकडून गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवा…

माणसाने माणसाशी माणसासम वागावे’… चिमुकल्यांच्या गीताने दिला सामाजिक ऐक्याचा संदेश

काशिनाथ शिंदे : भिगवन स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर माणसामाणसांतील भेद, दुरावा आणि विसंवाद दूर करून एकमेकांशी माणुसकीने वागण्याचे स्वातंत्र्यही होय, असा अंतर्मुख करणारा संदेश इंदापूर तालुक्यातील…

वाढदिवसाचा जल्लोष टाळून महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील नऊ कुटुंबांना ९ लाखांची मदत

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा हात पुढे केला. वाढदिवसाचा जल्लोष टाळून कै. अंकुशराव…

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; रेड झोनसह प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर त्यांच्या सूचनेनुसार खडकी…

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीच्या कथित विटंबनेच्या निषेधार्थ देहूरोड काँग्रेस आक्रमक; ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध

काशिनाथ शिंदे : देहूरोड अ खिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे यांच्या उपस्थितीने विटंबना झाल्याचे सांगत शुद्धीकरण विधी करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर…

मोरवाडी ITIतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासह मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; प्रा. नामदेवराव जाधव यांचे बोंबाबोंब आंदोलन

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासह मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संस्थेत सुमारे ४४० विद्यार्थी आणि ४६ स्टाफ असल्याचे सांगितले जात असताना…

घरांच्या हक्कासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचा महापालिकेवर धडक मोर्चा

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १० हजार घरांची निर्मिती करावी, किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तातडीने घरांचा ताबा द्यावा, तसेच महापालिकेच्या चुकीच्या कारभाराचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांवर टाकू नये, या प्रमुख…

मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

काशिनाथ शिंदे : मुंबई महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईच्या वतीने मातंग व तत्सम जातींमधील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस व सैन्य भरतीसह विविध स्पर्धा…

पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष; १५ लाखांची फसवणूक, बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्यावर गुन्हा

काशिनाथ शिंदे :पुणे पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता आणि उपआयुक्त पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरी न…

You Missed

पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!