पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा साहिल दावतखानी अखेर जेरबंद!
भवानी पेठेतील मारहाण प्रकरण; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गंभीर मारहाण प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या साहिल इरफान दावतखानी (वय…
धनकवडीतून चार वॉन्टेड आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ने घेतले ताब्यात!
सहकारनगर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याचा छडा; चौकशीत आरोपींनी गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याची पोलिसांची माहिती काशिनाथ शिंदे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेपुणे : पुणे गुन्हे…
कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर!
प्रत्येक जिल्ह्याला २० कोटींचा विशेष निधी; नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलण्याचे लोकेश चंद्र यांचे आदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी सुरळीत आणि…
स्वच्छतेच्या दुर्गा सांभाळताहेत पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेची धुरा!
स्वच्छतेच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत महिला आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य मुकादमांची महत्त्वपूर्ण भूमिका; स्वच्छ सर्वेक्षणासह ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठीही योगदान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहर स्वच्छ,…
सेवा सेतू अभियानात २,५७८ ग्राहकांना सूर्यघर योजनेचा लाभ!
६०,८०४ वीजपुरवठा तक्रारींचे निराकरण; ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: महावितरणच्या सेवा सेतू अभियानाला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत…
इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहाराचे आरोप; विकासकांवर कारवाई करा – दुर्योधन कदम
पात्र झोपडीधारकांना डावलल्याचा दावा; स्वतंत्र चौकशी, दोषींना काळ्या यादीत टाकण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अनियमितता होत असून,…
जपानमधील शिक्षण, नोकरीच्या संधींची माहिती मिळणार; पीसीसीओईत ‘नो जपान २०२६’
जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने १६ ऑक्टोबरला आयोजन; उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअरविषयक मार्गदर्शन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे…
अक्षय दुनघव यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती
आरपीआय आठवले गटातून भाजपमध्ये प्रवेश; लांडेवाडीतील सामाजिक कार्याची दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी भोसरीतील…
महापालिकेच्या कार्यालयात ‘शून्य कचरा’ संकल्पनेचा श्रीगणेशा!
वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचा पुढाकार; सर्व कार्यालयांत उपक्रम राबविण्याचा विक्रांत बगाडे यांचा निर्धार कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाचीही पाहणी; युवकांच्या रोजगारासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणावर भर Read moreमुंबई : मंत्रिमंडळ…
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात; रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांची रंगत!
नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांना अभिवादन; रस्सीखेच आणि पैठणीच्या खेळात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन सोमवारी…


चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी




























































































