‘संवेदनशील, कुशल अभियंता’ अशी स्वतःची ओळख निर्माण करा

पीसीसीओईआरमध्ये प्रथम वर्षाच्या बी.टेक. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ काशिनाथ शिंदे पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नअभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साध्य करतानाच समाजाप्रती जबाबदार, संवेदनशील आणि कुशल…

दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६,५८६ आरोग्य शिबिरे; ३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी!

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीला वेग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे  : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली; महापालिका तिजोरीत ६१० कोटी जमा!

६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर; वाकड विभागाची सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाखांची वसुली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन…

मोलकरणीने देवीच्या दागिन्यांवर मारला डल्ला; 2.84 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : गौरी-गणपतीच्या सजावटीदरम्यान घरातून चोरीला गेलेले तब्बल 30.546 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल, शिरगाव-परंदवडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हस्तगत केले. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 2…

भाजपा पिंपरी-चिंचवड कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन

काशिनाथ शिंदे कासारवाडी : हॉटेल कलासागर येथे भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक…

ताडीवाला रोडवरील १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूला गंभीर वळण; सहा जणांविरोधात आईचा गंभीर आरोप

काशिनाथ शिंदे पुणे : ताडीवाला रोड परिसरातील १७ वर्षे ७ महिन्यांच्या शिवकुमार ऊर्फ ‘चिंट्या’ बाबु बकराणी या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री…

मुंबई उपवर्गीकरण निर्धार महाआंदोलन : लढाईत जिंकलो, पण तहात हरलो

सहा महिन्यांच्या लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेणे चुकीचे; हिवाळी अधिवेशनापूर्वी उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्धार हवा : लोकसेवक युवराज दाखले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई  : मातंग…

वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम; लामजेवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप

अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलइंदापूर : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो…

३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी; ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ संपन्न

काशिनाथ शिंदे पिंपरी: शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

You Missed

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!
सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी