शाहूनगरातील वाढत्या चोऱ्यांवर नागरिकांचा आक्रोश; अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्याकडे धाव, कडक कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांची भेट घेऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी…

थेरगावात भरदिवसा रक्तरंजित थरार! ‘तुझ्या पोराआधी तुझेच मुंडके कापतो’ म्हणत पेंटरवर जीवघेणा चाकू हल्ला

काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड थेरगाव परिसरात भरदिवसा झालेल्या चाकू हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाने आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून एका ४३ वर्षीय पेंटरवर धारदार चाकूने…

निकृष्ट खाद्यतेलावर एफडीएचा बुलडोझर! २.९३ कोटींचा साठा जप्त; दोन ऑईल रिफायनिंग युनिट्सचे परवाने निलंबित

काशिनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाविरोधात मोठी धडक कारवाई केली. शहरातील…

पालिका आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : सुषमा अंधारे यांची मागणी

काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीस महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असून पालिका आयुक्त आणि कचरा डेपोचे प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना तातडीने बडतर्फ करून…

जेजुरीजवळ भीषण अपघात! भरधाव टेम्पोची वारकऱ्यांना धडक; उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू, तीन जखमी

काशिनाथ शिंदे  जेजुरी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्याने सहा वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी…

कॉपर वायर चोरट्याला एलसीबीचा दणका! सराईत आरोपी जाळ्यात; ९ चोरीचे गुन्हे उघड, २.५० लाखांची रोकड जप्त

काशिनाथ शिंदे  लातूर लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत कॉपर वायर व डीसी केबल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक…

“इराणी टी कॅफेचा धक्कादायक कारनामा! एक्स्पायरी दूध वापरून चहा, कालबाह्य खाद्यपदार्थांचा साठा; FDA ची धडक कारवाई”

काशिनाथ शिंदे पुणे कोंढवा  खुर्द येथील एनआयबीएम रोडवरील इराणी टी कॅफेमध्ये मुदत संपलेले (एक्स्पायरी) दूध, शीतपेये तसेच इतर कालबाह्य खाद्यपदार्थांचा साठा करून त्यांचा वापर व विक्री केली जात असल्याचा धक्कादायक…

चाकण पोलिसांचा अमली पदार्थांवर घणाघात! ८ किलो गांजासह एक जेरबंद; सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य पुरवठादार फरार

काशिनाथ शिंदे चाकण चाकण परिसरात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात चाकण दक्षिण पोलिसांनी धडक कारवाई करत ८ किलो २९० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ४ लाख १४ हजार ६००…

१५ तास मृत्यूशी झुंज… ‘जिवंत आमिष’ बनून नरभक्षक वाघिणीला जेरबंद; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाला सलाम!

काशिनाथ शिंदे नागपूर उमरेड (नागपूर) : उमरेड वनपरिक्षेत्रात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नागपूरच्या धाडसी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे यांनी जीवाची पर्वा न करता थरारक मोहिम यशस्वी केली.…

“‘दम असेल तर चाकू काढ’ म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला; अल्पवयीनासह दोघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी जेरबंद”

काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवडमधील मोहननगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी आदित्य गायकवाड (वय १९, रा. काळभोर नगर,…

You Missed

ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान