Latest Story
प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदानजिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवानादिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारादिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणीफिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

Main Story

Today Update

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीसीएसचा विजयी डंका

पिंपरी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात…

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘स्वप्नातला भारत’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर…

पिंपरी-चिंचवडच्या मातीतील तीन पैलवानांची विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत चमकणार शहराचे युवा कुस्तीपटू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवडच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. शासकीय…

खाकीवरच घातक वार! गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षकाची सराईत गुंडाकडून हत्या

ठाणे हादरले; बांबूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात किसन भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी राजू वाल्मीकी पोलिसांच्या ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच कायदा…

पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!

वैभव नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉलीवरील सजावट अचानक कोसळली; नागरिकांना वेळीच केले सुरक्षित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी  :गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वैभव नगर येथे ट्रॉलीवरील भव्य सजावटीचे…

‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५४ रुग्णांची आरोग्य तपासणी

सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांची युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या आरोग्य शिबिरास भेट; स्वतः हिमोग्लोबिन तपासणी करून दिला नियमित आरोग्य तपासणीचा संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी…

भोसरीत गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणरायाला भावपूर्ण निरोप; पारंपरिक वाद्ये, आकर्षक रथ आणि देखाव्यांनी वेधले लक्ष काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन…

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

काशिनाथ शिंदे पिंपरी : थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये…

महिलांसाठी मोफत तांत्रिक प्रशिक्षणाची संधी; इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये २८ सप्टेंबरपासून तिसरी बॅच

डसॉल्ट सिस्टीम फाउंडेशनच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रियल एस्पायरा’ प्रशिक्षण; सीएनसी, डिझाईन, गुणवत्ता नियंत्रणासह रोजगारासाठी प्रशिक्षण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : युवती व महिलांना अभियांत्रिकी तसेच उत्पादन क्षेत्रातील…

गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे!

दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव नाही; पुढील अधिवेशनात आमदार मांडणार भावना — सचिन अहिर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आले असून,…

You Missed

प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान
जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!
सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!