युनिट-३चा दणका! डीपी चोरट्यांची टोळी गजाआड; १६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
दहा विद्युत रोहित्र चोरीचा पर्दाफाश; चाकण दक्षिण व आळंदीतील सात गुन्ह्यांची उकल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, आळंदी आणि चाकण परिसरातील विद्युत रोहित्र (डीपी) चोरी करून…
अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्यावर मोठा घाव! ५५.१६ लाखांची मालमत्ता जप्तीच्या कारवाईला मंजुरी
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या संपत्तीवर प्रशासनाचा हातोडा; एनडीपीएस कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरणाची मंजुरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मोठ्या प्रमाणात संपत्ती…
सातव्या वर्षी हातात घेतलेला माऊथ ऑर्गन आजही जपतोय संगीताचा वारसा; एम. डी. चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास
Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी पाच रुपयांचा माऊथ ऑर्गन हातात घेतला आणि सुरू झाला एका आगळ्यावेगळ्या संगीतप्रवासाचा अध्याय. आज…
आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता ‘स्टार रेटिंग’ची नजर; त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई
काशिनाथ शिंदे मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तसेच बाह्यस्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचे आता ‘स्टार रेटिंग’च्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात येणार आहे. सेवांमध्ये गैरप्रकार, अनियमितता किंवा गुणवत्तेची कमतरता आढळल्यास संबंधित…
मंजुरी मिळूनही स्मशानभूमीचे काम ठप्प; पल्लवी वाल्हेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले
अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची फरफट थांबवा; रावेत-वाल्हेकरवाडीतील रखडलेल्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, रावेत-वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट थांबविण्यासाठी प्रस्तावित स्मशानभूमीचे काम…
रावेत-किवळे-मामुर्डीकरांच्या ७१५ समस्यांना ‘फास्ट ट्रॅक’!
आमदार शंकर जगताप यांचा थेट जनसंवाद; वाहतूककोंडी, अतिक्रमणांसह मूलभूत प्रश्नांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे…
संतोष सौंदणकर यांच्या पुढाकारातून चिंचवडमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा कट्टा, वाचनालयाचे लोकार्पण
कै. मंगलताई सौंदणकर यांच्या स्मरणार्थ रमामंगल सोशल फाउंडेशनचा समाजोपयोगी उपक्रम; ज्येष्ठ नागरिकांना मिळाले हक्काचे व्यासपीठ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काची जागा मिळावी,…
दहीहंडी, गणेशोत्सवावर पोलिसांची करडी नजर; अश्लील नृत्य आढळल्यास मंडळांवर थेट कारवाई
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : शहरात यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून विविध भागांत भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री, अभिनेते तसेच नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमांना मोठी…
शिवानी नरळे यांनी सभागृहात उठवला प्रभाग १२ मधील कचरा, प्रदूषणाचा गंभीर प्रश्न!
रूपीनगर-तळवडे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न; कचरा संकलनाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, रूपीनगर-तळवडे परिसरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये कचरा व्यवस्थापनाचा उडालेला…
श्रमिकांच्या कष्टातूनच उभी राहिली कामगारनगरी; महापौर रवी लांडगे
परिचारिका मीरा शिंदे यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६’ने गौरव काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, “पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली…


दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!





























































































