Latest Story
आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भरमतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरेगणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीअमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

Main Story

Today Update

‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगरात स्वच्छतेचा जागर; श्रमदानातून दिला स्वच्छ शहराचा संदेश!

काशिनाथ शिंदे :पिपंरी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गुरुमैया शाळा ते संकल्प चौक या परिसरात…

पोलीस चौकीसमोरच गोळीबाराचा थरार! अवघ्या २० मिनिटांत आरोपी जेरबंद; पुणे हादरले

काशिनाथ  शिंदे :पुणे पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात पोलिस चौकीसमोरच भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूरू शेख हा…

“पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सलाम! वाकडमध्ये रेनकोट वाटपाचा सेवाभावी उपक्रम”

काशिनाथ शिंदे : वाकड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नवाकड :…

पिंपरी-चिंचवडच्या ‘रेड झोन’ प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा

काशिनाथ शिंदे : नवी दिल्ली  पिंपरीचिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील ‘रेड झोन’मुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन आणि गंभीर प्रश्नावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा…

आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा

काशिनाथ शिंदे: भोसरी विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीची जपणूक रुजविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता दिंडोरी प्रणित…

दारूतस्करांचा ६० किमी थरार! पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; अपघातानंतर कारवाई, श्रेयावरून दोन पोलिस ठाण्यांत चर्चा

काशिनाथ शिंदे: शेवगाव पाचोड अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारचा शेवगाव पोलिसांनी तब्बल ५० ते ६० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत मोठी कारवाई केली. मात्र, पाठलागानंतर कार पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…

NEET गोंधळावरून ठाकरे आक्रमक; विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी २६ जुलैला मुंबईत पक्षविरहित मोर्चाची हाक

काशिनाथ शिंदे : मुंबई मुंबई : NEET परीक्षेतील कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर…

⚡ हरित ऊर्जा परिवर्तनातील महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रीय परिषदेत महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा विशेष सन्मान

काशिनाथ  शिंदे : मुंबई मुंबई, नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय…

दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा बलात्कार-पॉक्सो आरोपी अखेर जेरबंद; कर्नाटकातून खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने तब्बल दहा वर्षांपासून फरार असलेल्या बलात्कार व पॉक्सो कायद्यातील आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक करून पोलिसांच्या स्वाधीन करत…

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी पिंपरी-चिंचवडकरांना मोठी आरोग्य भेट; महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू, पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराचा मार्ग मोकळा

  काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापौर…

You Missed

आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!