Latest Story
दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नघरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्तभटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावालोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकालीपुणे जिल्ह्यात ३० ठिकाणी रोजगार मेळावे; २९ सप्टेंबरला एकाच दिवशी रोजगाराची संधी!अभियंत्यांच्या अनुभवातून महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला नवी दिशा!‘नेवसे मॅडम’च्या कर्तृत्वाला लामजेवाडीकरांची कौतुकाची थाप!

Main Story

Today Update

भोसरीत भाजप स्वयंरोजगार युवा मोर्चाला नवे नेतृत्व; दीपाताई मनोज काळे यांची प्रभाग ५ अध्यक्षपदी नियुक्ती

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा क्षेत्रातील भाजप स्वयंरोजगार युवा मोर्चाला नवे नेतृत्व मिळाले असून, सौ. दीपाताई मनोज काळे यांची भोसरी विधानसभा भाजप स्वयंरोजगार युवा मोर्चा, प्रभाग क्रमांक ५…

पवनचक्की प्रकल्पातील वीजवाहिनी तारांची चोरी उघड! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ गुन्हे उघड, २ आरोपी जेरबंद, १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील विविध पवनचक्की प्रकल्पांमधून वीजवाहिनीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १६…

भोसरी एमआयडीसीत सुरक्षेचा बोजवारा! छतावरून पडून २६ वर्षीय कामगाराचा मृत्यू; कंपनीच्या जबाबदार व्यक्तीवर गुन्हा

काशिनाथ शिंदे  : भोसरी भोसरी एमआयडीसी परिसरातील एका उद्योगात सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने २६ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छतावरील पत्रे बदलण्याचे काम करत असताना…

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची भूमिका स्पष्ट; उद्याच्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

काशिनाथ शिंदे : मुंबई केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात सुरू असलेल्या नीट परीक्षा आणि शैक्षणिक सुधारणांच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सामाजिक…

धार्मिक संस्कारांची अनोखी शिकवण; सिद्धिविनायक स्कूलची पालखी उत्साहात

काशिनाथ शिंदे :चिखली चिखली : आषाढी एकादशीचे औचित्य साधत चिखलीच्या मोरेवस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धार्मिक संस्कारांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

नागपुरात ‘एमडी’ ड्रग्स रॅकेटवर पोलिसांचा मोठा घाव; दोन तस्कर जेरबंद, २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे: नागपूर नागपूर शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (अँटी नार्कोटिक्स सेल) धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या…

कर्तव्य संपलं… पण माणुसकी नाही! रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला मिळाले जीवनदान

काशिनाथ शिंदे: नवी मुंबई कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचा धर्म जपत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलीस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचवले. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे एका नागरिकाला वेळेत…

‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगरात स्वच्छतेचा जागर; श्रमदानातून दिला स्वच्छ शहराचा संदेश!

काशिनाथ शिंदे :पिपंरी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गुरुमैया शाळा ते संकल्प चौक या परिसरात…

पोलीस चौकीसमोरच गोळीबाराचा थरार! अवघ्या २० मिनिटांत आरोपी जेरबंद; पुणे हादरले

काशिनाथ  शिंदे :पुणे पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात पोलिस चौकीसमोरच भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूरू शेख हा…

“पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सलाम! वाकडमध्ये रेनकोट वाटपाचा सेवाभावी उपक्रम”

काशिनाथ शिंदे : वाकड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नवाकड :…

You Missed

दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त
भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!
पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’
पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!
भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा