Latest Story
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारादिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणीफिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीरन्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंडपीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूरसरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!

Main Story

Today Update

गळा आवळून महिलेचा निर्घृण खून; सासूसह पाच आरोपी गजाआड

काशिनाथ शिंदे मुंबई : घाटकोपरमधील लक्ष्मीनगर येथे महिलेचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अवघ्या काही दिवसांत करत मयत महिलेच्या सासूसह…

खावडा डोंगरावर काळजाचा थरकाप! मुलाला वाचवताना आई-वडिलांसह तिघांचा दुर्दैवी अंत

काशिनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर : तिसगाव येथील खावडा डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आई-वडिलांसह तिघांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. या घटनेने देवळाई-सातारा परिसरात हळहळ व्यक्त होत…

दाट लोकवस्तीत गॅस चोरीचा धोकादायक धंदा; दिघी पोलिसांचा छापा

२ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; सिलिंडर, गॅस भरण्याचे साहित्य आणि टेम्पो ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून बेकायदेशीर आणि…

चिंचवडमध्ये एमडीचा ७.७४ लाखांचा साठा जप्त; कारसह आरोपी अटकेत!

काशिनाथ शिंदे पिंपरी : अमली पदार्थ तस्करीविरोधात पिंपरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ७ लाख ७४ हजार रुपये किमतीची १५४.८ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात…

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा एसटी बस सोडा; खेड युवाशक्तीची मागणी

काशिनाथ शिंदे : पिंपरी गणेशोत्सवानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता कोकणातील विविध मार्गांवर जादा एसटी बसगाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या…

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के; डिजिटल पत्रकार संघाची धुरा राम बनसोडेंकडे

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, तर पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची शुक्रवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकारांच्या…

इन्स्टाग्रामवर पिस्टल विक्रीचा डाव; भोसरीत दोघे गावठी पिस्टलसह जेरबंद

गावजत्रा मैदानावर पोलिसांचा सापळा; दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या…

धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचा एल्गार; ५९ वंचित पोटजातींना न्याय देण्याची मागणी

काशिनाथ शिंदे धाराशिव : अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करण्यासाठी धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित…

सुटे खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा दणका; भेसळ आढळल्यास १० लाखांचा दंड, ३ वर्षांचा कारावास

काशिनाथ शिंदे पुणे : अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असून, आता सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन, तेलात…

अवैध देशी दारू साठ्यावर गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; १५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने आळंदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू साठवणुकीवर कारवाई करत १५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या…

You Missed

दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर