Latest Story
शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानीचिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पणफिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणाप्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदानजिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवानादिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Main Story

Today Update

तपासणीच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग; चेतना हॉस्पिटलमधील डॉक्टर अटकेत

पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून : शहरातील चिंचवड परिसरातील चेतना हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या बहाण्याने एका ३७ वर्षीय महिला रुग्णाशी अश्लील वर्तन…

तळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणी

काशिनाथ  शिंदे  पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून २०२६ : तळेगाव टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांच्या कथित उद्धट वर्तनामुळे आणि निष्काळजीपणामुळे एका पत्रकाराच्या कुटुंबाचा मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

अवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटके

  पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त Read moreतळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणीकाशिनाथ शिंदे पिंपरी : आळंदी परिसरातील चैन चोरीच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड गुन्हे…

एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव

एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव  कोकण विभाग रोहयोचे सहआयुक्त संदीप पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मानपत्र प्रदान Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ…

पोलीस शिपाईपदी अमृता शिंदेची भरारी; बावी गावाने लेकीचा केला जाहीर सत्कार

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या बावी गावातील पोलीस शिपाईपदी अमृता शिंदेची भरारी; बाबी गावाने लेकीचा केला जाहीर सत्कार धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या बावी गावातील पोलीस शिपाई पदी अमृता शिंदेची…

काळेवाडीत गांजा विक्रेत्यावर पोलिसांचा धडक छापा; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

३.९१५ किलो गांजासह दुचाकी, मोबाईल जप्त   पिंपरी, काशिनाथ शिंदे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी परिसरात धडक कारवाई करत एका गांजा विक्रेत्याला अटक केली. आरोपीकडून ३ किलो…

गांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद

चाकण, काशिनाथ शिंदे  :    पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण परिसरात धडक कारवाई करत तब्बल २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली…

मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न

मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीस उपस्थिती राज्यातील ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. राज्याचे महसूल…

SPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे | प्रतिनिधी Savitribai Phule Pune University मधील सहाय्यक कुलसचिवाला कथित धमकी दिल्याच्या प्रकरणी एका राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरात घडलेल्या या…

You Missed

शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण
फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान