विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा शनिवारी भव्य नागरी सत्कार
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव; महापौर रवी लांडगे अध्यक्षस्थानी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स…
विसर्जन घाटांवर महापालिकेची स्वच्छता यंत्रणा सज्ज
चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित; २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्याचे स्वतंत्र संकलन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने…
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
पिंपरी : शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावरील भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांनी भगतसिंग यांच्या पुतळ्यास…
बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा शोध अखेर संपला; ट्रान्सपोर्टनगर बस डेपोत मृतदेह आढळला
कौटुंबिक वादानंतर घरातून पडले होते बाहेर; सरकारी पिस्तूलही सोबत असल्याने पोलिसांकडून शोधमोहीम Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या…
साई चौकात फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचांवर पोलिसांची कारवाई; मर्सिडीज चालकाला ₹६,५०० दंड
पिंपरी : साई चौक येथे फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा आणि मॉडिफाइड रंग असलेल्या मर्सिडीज बेंझ कारवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. GJ 06 PE 4444 क्रमांकाच्या या वाहनावर मोटार वाहन…
उद्योग आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य अद्ययावत करावे : श्रवण पाटील
काशिनाथ शिंदे पिंपरी पुणे : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच उद्योग आणि समाजाच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन आपले कौशल्य अद्ययावत करावे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित…
विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून सातत्याने अभ्यास करावा : आर. जी. जाधव
जनहित फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : विद्यार्थिदशेत मिळणारे गुण महत्त्वाचे असले, तरी…
ज्ञानेश कुमारांची हकालपट्टी करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : चेतन पवार
पिंपरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोरदार आंदोलन; एसआयआर रद्द करण्याचीही मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…
युनिट ३ ची भन्नाट कामगिरी! १२ तासांत १४ लाखांच्या ‘बोगस’ घरफोडीचा पर्दाफाश
Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद तपासकौशल्याच्या जोरावर पत्नीचा बनाव उघड; दागिने विकले जाऊ नयेत…
माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये महामेळावा
२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे लक्ष्य; १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : माथाडी कामगार संघटना…


डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!
शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण
फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान
जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!






























































































