धार्मिक संस्कारांची अनोखी शिकवण; सिद्धिविनायक स्कूलची पालखी उत्साहात
काशिनाथ शिंदे :चिखली चिखली : आषाढी एकादशीचे औचित्य साधत चिखलीच्या मोरेवस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धार्मिक संस्कारांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये…
नागपुरात ‘एमडी’ ड्रग्स रॅकेटवर पोलिसांचा मोठा घाव; दोन तस्कर जेरबंद, २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
काशिनाथ शिंदे: नागपूर नागपूर शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (अँटी नार्कोटिक्स सेल) धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या…
कर्तव्य संपलं… पण माणुसकी नाही! रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला मिळाले जीवनदान
काशिनाथ शिंदे: नवी मुंबई कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचा धर्म जपत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलीस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचवले. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे एका नागरिकाला वेळेत…
‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगरात स्वच्छतेचा जागर; श्रमदानातून दिला स्वच्छ शहराचा संदेश!
काशिनाथ शिंदे :पिपंरी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गुरुमैया शाळा ते संकल्प चौक या परिसरात…
पोलीस चौकीसमोरच गोळीबाराचा थरार! अवघ्या २० मिनिटांत आरोपी जेरबंद; पुणे हादरले
काशिनाथ शिंदे :पुणे पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात पोलिस चौकीसमोरच भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूरू शेख हा…
“पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सलाम! वाकडमध्ये रेनकोट वाटपाचा सेवाभावी उपक्रम”
काशिनाथ शिंदे : वाकड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नवाकड :…
पिंपरी-चिंचवडच्या ‘रेड झोन’ प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा
काशिनाथ शिंदे : नवी दिल्ली पिंपरीचिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील ‘रेड झोन’मुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन आणि गंभीर प्रश्नावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा…
आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा
काशिनाथ शिंदे: भोसरी विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीची जपणूक रुजविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता दिंडोरी प्रणित…
दारूतस्करांचा ६० किमी थरार! पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; अपघातानंतर कारवाई, श्रेयावरून दोन पोलिस ठाण्यांत चर्चा
काशिनाथ शिंदे: शेवगाव पाचोड अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारचा शेवगाव पोलिसांनी तब्बल ५० ते ६० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत मोठी कारवाई केली. मात्र, पाठलागानंतर कार पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…
NEET गोंधळावरून ठाकरे आक्रमक; विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी २६ जुलैला मुंबईत पक्षविरहित मोर्चाची हाक
काशिनाथ शिंदे : मुंबई मुंबई : NEET परीक्षेतील कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर…

















