अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी वाहतूक पोलिसांचा दणका!

फॅन्सी नंबरप्लेट, काळ्या काचा अन् नियमबाह्य सायलेन्सरविरोधात धडक कारवाई; १७ दिवसांत ८,९१२ वाहनांवर कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : वाहनांवर काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट तसेच…

उर्दू शिक्षणासाठी सातत्यपूर्ण योगदानाची दखल; अशफाक शेख यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थी व शिक्षकांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने योगदान देणारे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू…

मीमांसा’मुळे व्यावसायिक जगाचा प्रत्यक्ष अनुभव : डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएमच्या राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंजची पहिली फेरी पूर्ण; देशभरातील ४८ संघांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी: व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता,…

रक्तदान करा, जीवदान द्या! रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर

‘लोकसंवाद २०२६’मधून गणेशोत्सवात रक्तदानाबाबत जनजागृती; डॉ. विद्या राठोड यांचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न  पुणे : रक्तदान हे केवळ गरजू रुग्णाला जीवदान देणारे श्रेष्ठ दान…

विद्युत सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेसाठी सामाजिक बांधिलकी जपा!

लहान मुलांमध्ये जनजागृतीचे दूरगामी परिणाम; महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे : महावितरणच्या दैनंदिन कामकाजासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती…

वीज ग्राहकांच्या तक्रारी आता थेट अधिकाऱ्यांसमोर; महावितरणचे ‘ग्राहक समाधान शिबिर’ सोमवारी

पुणे परिमंडलातील सर्व ५२ उपविभागीय कार्यालयांत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजन; तक्रारींच्या जागेवरच निवारणावर भर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: वीज ग्राहकांच्या समस्या…

महावितरणमध्ये आता ‘बघतो-करतो’ नाही; थेट रिझल्ट पाहिजे!

१० दिवसांत तब्बल ६८२ कोटींची वसुली करण्याचे लक्ष्य; दिनेश अग्रवाल यांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: महावितरणच्या कामकाजात आता केवळ आश्वासने आणि नियोजन…

ज्ञान देणाऱ्या हातांनी केली उन्नतीच्या गणरायाची आरती!

पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षकांचा विशेष सन्मान; सामाजिक समावेशकतेची उन्नती सोशल फाऊंडेशनची परंपरा कायम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपळे सौदागर | गणेशोत्सव २०२६ पिंपरी-चिंचवडमधील पहिला मानाचा…

लोकसंवादातून सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्तीचा जागर

वाल्हेकरवाडीतील उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलीस उपनिरीक्षक निखिल वाघोले यांचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे सेवन आणि…

चाकणमध्ये १ कोटी १३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

गुप्त माहितीवरून सहा तास थरारक पाठलाग; ट्रक अडवून मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुप्त…

You Missed

विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!
शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण
फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा