Latest Story
शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानीचिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पणफिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणाप्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदानजिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवानादिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Main Story

Today Update

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड: कामगार, कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देणारे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा…

दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला

पिस्तूल हातातून निसटल्याने तरुणाचा जीव थोडक्यात बचावला; वाचवण्यासाठी धावलेल्या दोन भावांवरही हल्ला काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गावात प्रेमविवाहाच्या रागातून नवविवाहित तरुणावर जीवघेणा…

शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके

स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये युवासेना-शिवसेनेच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा काशिनाथ शिंदे: पिंपरी Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलदापोडी–फुगेवाडी : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला…

हातगाडीवर भांडी विकणाऱ्या वडिलांचे स्वप्न मुलाने केले साकार!

थेरगावच्या सोहेल खानचे एमपीएससी परीक्षेत यश; मंत्रालयातील महसूल सहायक पदाला गवसणी काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, सातत्य…

जिल्हा रुग्णालयाला सुपरस्पेशालिटीचा ‘बूस्टर डोस’; २०० खाटांच्या रुग्णालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रगती’ प्रकल्पातून ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक यंत्रसामग्री व निधीला हिरवा कंदील; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे जिल्ह्यातील…

सतिशदादा मोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सेवाकार्याचे संकल्प

गुरुचरणी गुरुदक्षिणा म्हणून सेवाकार्याचा निर्धार; थेरगाव केंद्रात उत्साहात सोहळा संपन्न काशिनाथ शिंदे पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नथेरगाव  परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने थेरगाव केंद्रात आदरणीय सतिशदादा मोटे  यांचा अभिष्टचिंतन सोहळा…

विद्यार्थ्यांनी ‘स्व-संकल्पना’ विकसित करावी – दशरथा एम. पीसीयू येथे क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

काशिनाथ शिंदे : पिंपरी   Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे  योग्य उद्योग भागीदारी, सक्षम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध…

अमेरिका, रशिया, केनियातील शिष्टमंडळाचा पीसीईटीमध्ये शैक्षणिक दौरा

उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन व करिअरच्या संधींबाबत सविस्तर चर्चा काशिनाथ शिंदे: पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे,  विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी, रोजगार…

विद्यानगरमध्ये तलवार-कोयत्याचा थरार! १९ वर्षीय तरुणाला अटक; दोन साथीदार फरार

काशिनाथ शिंदे: पिंपरी विद्यानगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला धारदार तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेम कृष्णा मोरे (वय १९, रा. ओटास्कीम, निगडी…

You Missed

शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण
फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान