Latest Story
गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवसरघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रमऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासाएमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भरमातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभमहामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

Main Story

Today Update

तपासणीच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग; चेतना हॉस्पिटलमधील डॉक्टर अटकेत

पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून : शहरातील चिंचवड परिसरातील चेतना हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या बहाण्याने एका ३७ वर्षीय महिला रुग्णाशी अश्लील वर्तन…

तळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणी

काशिनाथ  शिंदे  पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून २०२६ : तळेगाव टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांच्या कथित उद्धट वर्तनामुळे आणि निष्काळजीपणामुळे एका पत्रकाराच्या कुटुंबाचा मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

अवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटके

  पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त Read moreतळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणीकाशिनाथ शिंदे पिंपरी : आळंदी परिसरातील चैन चोरीच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड गुन्हे…

एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव

एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव  कोकण विभाग रोहयोचे सहआयुक्त संदीप पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मानपत्र प्रदान Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ…

पोलीस शिपाईपदी अमृता शिंदेची भरारी; बावी गावाने लेकीचा केला जाहीर सत्कार

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या बावी गावातील पोलीस शिपाईपदी अमृता शिंदेची भरारी; बाबी गावाने लेकीचा केला जाहीर सत्कार धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या बावी गावातील पोलीस शिपाई पदी अमृता शिंदेची…

काळेवाडीत गांजा विक्रेत्यावर पोलिसांचा धडक छापा; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

३.९१५ किलो गांजासह दुचाकी, मोबाईल जप्त   पिंपरी, काशिनाथ शिंदे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी परिसरात धडक कारवाई करत एका गांजा विक्रेत्याला अटक केली. आरोपीकडून ३ किलो…

गांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद

चाकण, काशिनाथ शिंदे  :    पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण परिसरात धडक कारवाई करत तब्बल २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली…

मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न

मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीस उपस्थिती राज्यातील ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. राज्याचे महसूल…

SPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे | प्रतिनिधी Savitribai Phule Pune University मधील सहाय्यक कुलसचिवाला कथित धमकी दिल्याच्या प्रकरणी एका राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरात घडलेल्या या…

You Missed

गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस
रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम
ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा
एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर
मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ
महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!