Latest Story
ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका सानेज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधनआमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणकाकृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभशिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धावगर्भवती महिलेवर अत्याचारानंतर खून; आरोपी दोन तासांत जेरबंदस्कॉर्पिओच्या सनरूफवर स्टंटबाजी करणाऱ्याचा माज उतरवला! अमित डोळस यांची धडक कारवाईअजित पवारांचे सक्षम आरोग्य यंत्रणेचे स्वप्न पूर्ण करणार!गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा

Main Story

Today Update

दारूबंदी पथकाचा धडाका! रेकॉर्डवरील आरोपीला चिखलीत पिस्तूल व जिवंत काडतुसासह जेरबंद

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दारूबंदी पथकाने अवैध शस्त्रांविरोधातील विशेष मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत रेकॉर्डवरील एका आरोपीला चिखली परिसरातून देशी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक केली. या कारवाईत सुमारे 51…

गुन्हे शाखा युनिट-3ची उल्लेखनीय कामगिरी! आळंदीत 337 ग्रॅम गांजासह दोघे जेरबंद; स्कुटीसह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे आळंदी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय कारवाई करत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 337 ग्रॅम गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. या…

इंद्रायणी नदीकाठी हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट-३चा धडक छापा; २,५०० लिटर रसायन नष्ट, अवैध दारू व्यवसायाला जबरदस्त हादरा!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत आणखी एक दमदार कामगिरी करत इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत…

“नसरापूरच्या चिमुरडीला न्याय; बलात्कार-हत्येतील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा”

काशिनाथ शिंदे पुणे, . २९ जून : नसरापूर येथील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला “मरेपर्यंत फाशी” अशी कठोर शिक्षा…

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचा श्वास : शरद पवार

  काशिनाथ शिंदे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेपिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राचा श्वास होते. संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची…

अश्रूंनी उजळला कॅण्डल मार्च… केतन, तुला न्याय मिळालाच पाहिजे!

बेलोमेंडा लोढा सोसायटी शोकसागरात; प्रत्येक पावलागणिक हुंदके, प्रत्येक डोळ्यात अश्रू… काशिनाथ शिंदे : गहुंजे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेकाही घटना अशा असतात की त्या…

जगात कासारवाडीच्या PCMC शाळेचा डंका! World’s Best School Prizes 2026 मध्ये Top 10 मध्ये मानाची नोंद

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील PCMC छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलने जागतिक स्तरावर मोठी कामगिरी करत UKस्थित T4 Education संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित World’s Best School Prizes 2026…

थेरगावात पहाटेची धडक कारवाई! गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह १८ वर्षीय तरुण जेरबंद

काशिनाथ शिंदे :थेरगाव परिसरात बेकायदा गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला काळेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २५ जून रोजी…

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद; तीन देशी पिस्तुले व दोन काडतुसे जप्त, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ ने सराईत गुन्हेगाराविरुद्ध मोठी कारवाई करत तीन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत रेकॉर्डवरील आरोपी ओंकार सचिन मोरे…

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या हक्कांसाठी एल्गार; उपवर्गीकरणासह तीन महत्त्वाच्या मागण्या

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड, २६ जून : सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शिवशाही शासन पक्ष व हिंदू मातंग सेना यांच्या वतीने चिखली येथे उत्साहात…

You Missed

ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने
ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन
आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!
सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ
शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव