Latest Story
जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवानादिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारादिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणीफिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीरन्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

Main Story

Today Update

बसमध्ये राहिला १० वर्षांचा तेजस; PMPML कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने पालकांच्या कुशीत परतला!

कर्वेनगरमध्ये पालक बसमधून उतरले, मात्र नजरचुकीने मुलगा राहिला बसमध्ये; वनदेवी परिसरात कर्मचाऱ्यांना रडताना आढळला काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पालकांसोबत बसमधून प्रवास करताना नजरचुकीने बसमध्येच…

वाल्हेकरवाडीत घुमला खानदेशच्या कुलस्वामिनी माता कानबाईचा जयघोष

अहिराणी भजन-गाण्यांच्या तालावर तीन दिवस पूजाअर्चा; भव्य शोभामिरवणुकीत हजारो कानबाई भक्तांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : खानदेशची कुलस्वामिनी माता कानबाई उत्सव २०२६ चिंचवडमधील वाल्हेकरवाडी…

औद्योगिक रस्त्यांवर खासगी बसेसचा ‘कब्जा’; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण!

खासगी कंपन्यांच्या बसांसाठी स्वतंत्र थांबे व पार्किंगची मागणी; विनोद वरखडे यांचे वाहतूक पोलिसांना निवेदन काशिनाथ शिंदे   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवर…

ईपीएफ, पेन्शन आणि विमा संरक्षणासाठी पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी

नियोक्त्यांनाजुन्यानोंदीदुरुस्तकरण्याचीसंधी;३१ऑक्टोबरपर्यंत‘कर्मचारीनोंदणी मोहीम-२०२६’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नआकुर्डी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कंपन्या आणि नियोक्त्यांसाठी ‘कर्मचारी नोंदणी मोहीम-२०२६’ सुरू केली आहे. यापूर्वी काही कारणांमुळे…

चाकणच्या उद्योगांना ‘पॉवर बूस्ट’; महावितरणची यंत्रणा सक्षम

दोन उपकेंद्रांत प्रत्येकी १० एमव्हीएची अतिरिक्त रोहित्रे कार्यान्वित; महापारेषणकडूनही १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राची तयारी काशिनाथ शिंदे :पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढती वीज मागणी आणि…

चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीसह साथीदाराला युनिट ३ ने घेतले ताब्यात

काशिनाथ शिंदे पिंपरी : चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने त्याला साथीदारासह ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी परिसरातील सेक्टर ७…

भोसरी एमआयडीसीत गुटख्याचा साठा जप्त; २६ वर्षीय तरुणावर गुन्हा

काशिनाथ शिंदे पिंपरी : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा तब्बल १० हजार ५१४…

गरीब घरचा मुका पैलवान आता आंतरराष्ट्रीय आखाड्यात; अक्षय पवारच्या जिद्दीला सलाम!

काशिनाथ शिंदे वाळवा : घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची… आई-वडील आणि चुलते रोजंदारी करून कुटुंबाचा गाडा ओढतात… राहायला पत्र्याचे, शेणामातीचे छोटेसे घर… मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका मुक्या पैलवानाने…

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली; खा. संजय राऊत

काशिनाथ शिंदे पिंपरी : कलाकार, क्रीडापटू आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पक्षप्रमुख…

मुठा खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत प्रवासाची साथ’; श्री म्हसोबा देवस्थानच्या पाठपुराव्याला यश

चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश; फ्लिटगार्ड इंडियाच्या सीएसआर निधीतून ३२ आसनी बस उपलब्ध काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुळशी : मुठा खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना भेडसावणाऱ्या…

You Missed

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!
सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी