Latest Story
सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवानादिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारादिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणीफिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीरन्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंडपीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूरसरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!

Main Story

Today Update

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अभियंता-ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

काशिनाथ शिंदे : दापोडी राहुल साबळे यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश हाके यांचे दापोडी पोलिसांना निवेदन, १० दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

आता थेट बॉलिवूडवर तुकाराम मुंढेंचा दणका!; शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस

काशिनाथ शिंदे मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने आता थेट बॉलिवूडच्या बड्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान,…

जेवणानंतर काही वेळातच पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत; नागपूर पोलीस दलात खळबळ

नागपूर : नागपूर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांचा शासकीय निवासस्थानी दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय क्वार्टरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास…

वाहन हस्तांतरण ठप्प; चालक-मालक महासंघाचे नितीन गडकरींकडे साकडे

काशिनाथ शिंदे : नागपूर हायर परचेस नोंदणी-बोजाउतरवणीची कामेही रखडली; हजारो वाहनचालक-मालकांना फटका Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्ननागपूर : महाराष्ट्रातील वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया गेल्या तीन आठवड्यांपासून पूर्णपणे ठप्प असल्याने…

अति उत्कृष्ट सेवा पदकप्राप्त पोलीस निरीक्षक गौरव कुंभार यांचा फुगेवाडी-दापोडी शिवसेनेतर्फे सन्मान

काशिनाथ शिंदे : दापोडी पिंपरी-चिंचवड : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘अति उत्कृष्ट पोलीस सेवा पदक’ जाहीर झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक गौरव कुंभार यांचा फुगेवाडी-दापोडी शिवसेना शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. गृहराज्यमंत्री…

आळंदीत अवैध देशी दारूचा साठा जप्त; राठोड-खेडेकरांची दमदार कारवाई

काशिनाथ शिंदे : आळंदी पिंपरी-चिंचवड : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूची साठवणूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेकडून गुन्हे शाखा, युनिट-३च्या पथकाने तब्बल ३४ हजार ७२० रुपयांचा देशी…

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! पाच अधिकाऱ्यांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’साठी पोलीस दलातील पाच…

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी भानगिरे आक्रमक; गैरहजेरीचा ₹१ हजार दंड रद्द करण्याची मागणी

काशिनाथ शिंदे पुणे : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून शिवसेना पुणे शहरप्रमुख तथा महापालिका नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. गैरहजेरीबद्दल आकारला जाणारा एक हजार रुपयांचा दंड रद्द…

अमृतम मारीमुत्तू यांचे अल्पशा आजाराने निधन

  देहूरोड येथील गांधीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या अमृतम हाजी मलंग मारीमुत्तू (वय ५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३६ अधिकारी-अंमलदारांचा पदकांनी गौरव; शिवानंद स्वामींना राष्ट्रपती पदक

काशिनाथ शिंदे : चिंचवड पिंपरी-चिंचवड : चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांच्या गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय आणि विशेष सेवेला शासनाकडून गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवा…

You Missed

सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!