पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

 पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या पदाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन   अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई…

वीजबिल भरताच अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पूर्ववत

थकीत बिलामुळे २६ सप्टेंबरला वीजपुरवठा खंडित; भरणा होताच महावितरणची तातडीने कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६…

मानपाड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे…

धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करणारा तरुण ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; सोळू परिसरातून २० वर्षीय तरुणाला घेतले ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळू परिसरात कमरेला…

एसबीपीसीओएडीमध्ये ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वास्तुविशारद क्षेत्रातील संधींचा उपयोग करून करिअर घडवा : डॉ. महेश नामपुरकर काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारद क्षेत्रात मोठी स्पर्धा…

कामगारांना न्याय देण्यासाठी मोदी सरकारने कायद्यात सुधारणा केल्या : रवींद्र चव्हाण

कामगारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी माझी; न्यायासाठी लढत राहणार : अनुप मोरे चिंचवडमध्ये माथाडी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल  काशिनाथ शिंदे…

पुण्यात घुमणार ५ हजार ढोल-ताशांचा निनाद; हिंदुध्वजासह दुहेरी विश्वविक्रमाचा संकल्प!

  पुणे : आपल्या भागाचे नाव जागतिक विश्वविक्रमाच्या पटलावर नेण्याच्या उद्देशाने पुण्यात भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ५ हजार ढोल-ताशा वादकांचा सहभाग राहणार असून, पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून…

मालमत्ता कर भरण्याची आज शेवटची संधी!

४ टक्के सवलतीसाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष…

गांजा विक्री व पुरवठा करणाऱ्या टोळीवर काळेपडळ पोलिसांचा छापा

१ किलो ४४ ग्रॅम गांजा जप्त; पाच आरोपी अटकेत, ८.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे | काळेपडळ : अवैध गांजा…

You Missed

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!
अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!
मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!
रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!
४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!
महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!