चरण सेवा’तून वारकऱ्यांची जिंकली मने; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते डॉ. मानसिंग साबळे यांचा गौरव!

काशिनाथ शिंदे: पंढरपूर आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी व…

‘वाहनचोरांची टोळी गजाआड!’ चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करत वाहन चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून २ लाख ९५…

आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

काशिनाथ शिंदे : मुंबई आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय…

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न दौड २०२६’; दोन हजारांहून अधिक धावपटू धावणार!

काशिनाथ शिंदे : पिंपरी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्रथमच भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक सलोखा,…

ड्रायव्हिंग स्कूल मालकांच्या अडचणींवर तोडगा कधी? विनोद वरखडे यांची आरटीओकडे तातडीच्या बैठकीची मागणी

पिंपरी-चिंचवड : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारितील मान्यता प्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक व मालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तातडीने सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी शहर वाहतूक सेलचे शहराध्यक्ष…

दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वाकड पोलिसांकडून ६१ वर्षीय आरोपीला अटक

काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी-चिंचवड, : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे परिसरात १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६१ वर्षीय आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार…

💥 घरफोडीच्या साखळीचा पर्दाफाश! ६ तासांत सराईत चोर जेरबंद; गावठी पिस्तूलसह मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पिंपरी काळेवाडी पोलिसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा अवघ्या सहा तासांत छडा लावत सराईत घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून…

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मोठी मागणी! तत्कालीन अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेच्या उच्चस्तरीय चौकशीची युवासेनेची जोरदार मागणी”

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड, मोशी  कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी…

🌱 ‘वाढदिवसाचा अनोखा संकल्प! उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी वृक्षारोपणासह धार्मिक विधींना सुरुवात’

काशिनाथ शिंदे: लोणावळा लोणावळा, : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘वृक्ष पंधरवडा’…

‘वाढदिवसाचा अनोखा उत्सव! विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि शिक्षकांचा सन्मान; देहूरोड शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

काशिनाथ शिंदे : देहूरोड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड शहर शिवसेनेच्या…

You Missed

डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!
शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण