राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत चाकण कराटे अकादमीची दमदार कामगिरी

१२ खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी; १० सुवर्ण, ९ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई चाकण : स्कूल ऑफ मार्शल आर्टच्या वतीने रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा; हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार!

बाळासाहेब गोतारणे यांचा निर्धार; शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनच्या…

एआयमुळे विश्वाच्या मूलभूत नियमांचा नव्याने शोध घेणे शक्य – डॉ. आशुतोष कोतवाल

पीसीसीओईमध्ये ‘डार्क मॅटर आणि चिपवरील कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर व्याख्यान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: वैज्ञानिक संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता यांची भूमिका एकमेकांना पूरक आहे.…

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

राज्य शासनाचा अभूतपूर्व निर्णय; प्रत्येक जिल्ह्यासाठी २० कोटींचा विशेष निधी विशेष निधीतून वितरण रोहित्र, विशेष रचना रोहित्र आणि कपॅसिटर बँक खरेदी; शेतीसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा होणार अधिक सक्षम Read moreमुंबई…

नादुरुस्त रोहित्रांची माहिती आता एका क्लिकवर!

महावितरणच्या मोबाईल अॅपवर खास सुविधा; शेतकऱ्यांसह सर्व वीजग्राहकांना मोठा दिलासा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने…

पिंपळे गुरवमध्ये ४३२ चौ.मी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेची कारवाई सुरूच असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली. प्रभात नगर…

रायफल साफ करताना गोळी सुटल्याचे भासवून तरुणाचा खून?

अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; आजोबांना अटक, पाच जणांवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नलोणावळा : भुशी गावातील हॉटेल मोतीरामच्या आवारात परवानाधारक रायफल…

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर

कामगार नेते काशिनाथ नखाते यांची महापालिका प्रशासनावर टीका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांसह नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या कायम असताना…

खुनाच्या प्रयत्नातील वर्षभरापासून फरार आरोपीला युनिट ३ ने पकडले

गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; पाहिजे आरोपी यादीतील आरोपी रामनगर, निगडीतून ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून पाहिजे…

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच

सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनयाने ‘भूमिका’ने भारावले रसिक; ‘फॅमिली’च्या धमाल विनोदाने प्रेक्षक खळखळून हसले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: अभिजात मराठी भाषेची समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक…

You Missed

राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!
शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!
पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!
दिवाळीत आग दुर्घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज! शहरातील २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष नजर
‘सावली’त आयुक्तांची मायेची दिवाळी! ७५ बेघर बांधवांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नेहसंवाद
पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू