पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील हुतात्म्यांना शिवसेना मावळ तालुक्याची आदरांजली
काशिनाथ शिंदे : मावळ पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेले पवना नगर येथील सौ. कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांच्या स्मृतींना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर…
चिखलीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; एमडीसह चार वाहने-मोबाईल जप्त, चौघे गजाआड
काशिनाथ शिंदे : चिखली पिंपरी चिंचवड चिखली परिसरात मेफेड्रॉन (एमडी) विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून ८ ग्रॅम ७३ मिलिग्रॅम एमडीसह चारचाकी, दुचाकी, चार…
सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा; मोक्का आरोपी गुलबर्ग्यात गजाआड!
काशिनाथ शिंदे: चिखली पिंपरी चिंचवड चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाने कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील कलगी येथून…
सांगवीत पोलिसिंगचा नवा अध्याय!; स्वतंत्र एसीपी कार्यालयामुळे कारभार होणार अधिक गतिमान
काशिनाथ शिंदे : सांगवी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी विभागासाठी स्वतंत्र सहायक पोलीस आयुक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच विभागातील…
मध्यप्रदेशातून आणला मृत्यूचा माल! सांगली पोलिसांच्या कारवाईत तीन गुन्हेगार जेरबंद
काशिनाथ शिंदे : सांगली सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. या धडक कारवाईत ११ देशी…
रुग्णालयातच दादागिरी! सुरक्षा रक्षकाच्या धक्क्याने तरुणाचा हात फ्रॅक्चर
काशिनाथ शिंदे: थेरगाव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणाच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याने काळेवाडी पोलिसांनी…
ठाणे गुन्हे शाखा (घटक-१) ची धडक कारवाई; सापळा रचून आरोपींना पकडले, ₹१० लाखांची रोकड जप्त
काशिनाथ शिंदे : ठाणे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा (घटक-१) ने खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल ₹८ कोटींच्या खंडणीप्रकरणी तीन आरोपींना ₹१० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक…
प्रेमप्रकरणातून तरुणाचा निर्घृण खून; फरार आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद
काशिनाथ शिंदे : हिंजवडी हिंजवडी परिसरात प्रेमप्रकरणातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणातील फरार आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत पुणे–सोलापूर महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान अटक केली. आरोपी दिनेश महादेव झांबरे (वय २३, मूळ…
साताऱ्यात ‘मंगळसूत्र चोर’ जेरबंद! महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या; ७ गुन्ह्यांची उकल, १२.७५ लाखांचा ऐवज जप्त
काशिनाथ शिंदे : सातारा सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला सातारा शहर डी.बी. पथकाने अटक केली आहे.…
पुण्यात महिलांसाठी वर्षभराचे आरोग्य अभियान; ७५ हजार महिलांना हेल्थकार्ड, मोफत तपासणीची
काशिनाथ शिंदे : पुणे शहरातील गरजू आणि कष्टकरी महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पुणे महापालिकेकडून विशेष आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिलांना हेल्थकार्ड देण्यात येणार असून त्यामध्ये त्यांच्या…

















