Latest Story
शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानीचिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पणफिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणाप्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

Main Story

Today Update

‘संवेदनशील, कुशल अभियंता’ अशी स्वतःची ओळख निर्माण करा

पीसीसीओईआरमध्ये प्रथम वर्षाच्या बी.टेक. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ काशिनाथ शिंदे पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नअभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साध्य करतानाच समाजाप्रती जबाबदार, संवेदनशील आणि कुशल…

दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६,५८६ आरोग्य शिबिरे; ३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी!

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीला वेग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे  : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली; महापालिका तिजोरीत ६१० कोटी जमा!

६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर; वाकड विभागाची सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाखांची वसुली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन…

मोलकरणीने देवीच्या दागिन्यांवर मारला डल्ला; 2.84 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : गौरी-गणपतीच्या सजावटीदरम्यान घरातून चोरीला गेलेले तब्बल 30.546 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल, शिरगाव-परंदवडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हस्तगत केले. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 2…

भाजपा पिंपरी-चिंचवड कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन

काशिनाथ शिंदे कासारवाडी : हॉटेल कलासागर येथे भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक…

ताडीवाला रोडवरील १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूला गंभीर वळण; सहा जणांविरोधात आईचा गंभीर आरोप

काशिनाथ शिंदे पुणे : ताडीवाला रोड परिसरातील १७ वर्षे ७ महिन्यांच्या शिवकुमार ऊर्फ ‘चिंट्या’ बाबु बकराणी या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री…

मुंबई उपवर्गीकरण निर्धार महाआंदोलन : लढाईत जिंकलो, पण तहात हरलो

सहा महिन्यांच्या लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेणे चुकीचे; हिवाळी अधिवेशनापूर्वी उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्धार हवा : लोकसेवक युवराज दाखले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई  : मातंग…

वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम; लामजेवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप

अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलइंदापूर : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो…

३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी; ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ संपन्न

काशिनाथ शिंदे पिंपरी: शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

You Missed

शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!
अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!
डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!
शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!