मालमत्ता कर भरण्याची आज शेवटची संधी!
४ टक्के सवलतीसाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष…
गांजा विक्री व पुरवठा करणाऱ्या टोळीवर काळेपडळ पोलिसांचा छापा
१ किलो ४४ ग्रॅम गांजा जप्त; पाच आरोपी अटकेत, ८.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे | काळेपडळ : अवैध गांजा…
सोशल मीडियावर पिस्तुलाचा फोटो टाकून दहशत; तरुणाला पिस्तुलासह अटक
गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; पिस्तुलासह जिवंत काडतूस जप् काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सोशल मीडियावर पिस्तुलाचा फोटो प्रसारित करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा…
सफाई सेवकांच्या आरोग्याची काळजी; थेरगावात ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ उत्साहात
१,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी; कुटुंबातील युवक-युवतींसाठी कौशल्यविकासाच्या संधींची माहिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: शहर स्वच्छ ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई सेवकांच्या…
महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून काम करून घेतल्यास बडतर्फी!
तांत्रिक व जोखमीची कामे अनधिकृत व्यक्तींकडून करवून घेणे ठरणार गंभीर गैरवर्तणूक; संचालक धनंजय औंढेकर यांचे कठोर निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महावितरणच्या वीज वितरण…
विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा शनिवारी भव्य नागरी सत्कार
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव; महापौर रवी लांडगे अध्यक्षस्थानी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स…
विसर्जन घाटांवर महापालिकेची स्वच्छता यंत्रणा सज्ज
चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित; २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्याचे स्वतंत्र संकलन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने…
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
पिंपरी : शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावरील भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांनी भगतसिंग यांच्या पुतळ्यास…
बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा शोध अखेर संपला; ट्रान्सपोर्टनगर बस डेपोत मृतदेह आढळला
कौटुंबिक वादानंतर घरातून पडले होते बाहेर; सरकारी पिस्तूलही सोबत असल्याने पोलिसांकडून शोधमोहीम Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या…
साई चौकात फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचांवर पोलिसांची कारवाई; मर्सिडीज चालकाला ₹६,५०० दंड
पिंपरी : साई चौक येथे फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा आणि मॉडिफाइड रंग असलेल्या मर्सिडीज बेंझ कारवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. GJ 06 PE 4444 क्रमांकाच्या या वाहनावर मोटार वाहन…

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा



पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!
दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा
महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!
दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!































































































