Latest Story
डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानीचिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पणफिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणाप्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदानजिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!

Main Story

Today Update

अमेरिका, रशिया, केनियातील शिष्टमंडळाचा पीसीईटीमध्ये शैक्षणिक दौरा

उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन व करिअरच्या संधींबाबत सविस्तर चर्चा काशिनाथ शिंदे: पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे,  विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी, रोजगार…

विद्यानगरमध्ये तलवार-कोयत्याचा थरार! १९ वर्षीय तरुणाला अटक; दोन साथीदार फरार

काशिनाथ शिंदे: पिंपरी विद्यानगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला धारदार तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेम कृष्णा मोरे (वय १९, रा. ओटास्कीम, निगडी…

डीपी फोडून तांब्याच्या तारांवर डल्ला! आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-७ कडून पर्दाफाश

उत्तर प्रदेशातील तिघे जेरबंद; ८ ट्रान्सफॉर्मर चोरीची कबुली, १२.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे : पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे शहरासह ग्रामीण भागात महावितरणचे ट्रान्सफॉर्मर (रोहित्र/डीपी) फोडून…

गुन्हे शाखा युनिट-३ची जबरदस्त कामगिरी!

रेकॉर्डवरीलआरोपीलाचोरीच्यावाहनासहपकडले;तीनवाहनचोरीचे गुन्हे उघडकीस दोन दुचाकींसह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी, : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा…

भव्य महा-जनआरोग्य शिबिराचे आयोजन आमदार अमित गोरखे युवा फाउंडेशनच्या वतीने १० सप्टेंबरला नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी

काशिनाथ शिंदे : पिंपरी नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे  यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे  युवा फाउंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महा-जनआरोग्य…

दहीहंडीचा खर्च टाळून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य!

अखिल नेताजीनगर दहीहंडी उत्सव समितीचा माणुसकीचा आदर्श; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमासाठी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपळे गुरव,  उत्सवाची परंपरा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पिंपळे गुरव…

पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर जीवघेणा हल्ला! गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना हटकल्याने संताप; पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार

काशिनाथ शिंदे पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना…

महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवकल्याणाचा मार्ग दाखविला पिंपरीत महर्षी दयानंद सरस्वती पुणे प्रवास प्रवचने १५१ वा स्मृती समारंभ उत्साहात

काशिनाथ शिंदे पिंपरी पुणे माणसाचा सन्मान त्याच्या जन्मजात किंवा जातीवरून ठरविला जाऊ नये, प्रत्येकाला वेद वाचण्याचा आणि समजून घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला.…

आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीओईआर विजयी

मुलांच्या गटात ताथवडे आयसीसीएस उपविजेता; मुलींच्या गटात आकुर्डी पीसीसीओईला दुसरे स्थान काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय…

संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे : नंदकुमार सातुर्डेकर

मराठवाडा प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी,  देशातील सध्याची परिस्थिती पाहता तरुणांच्या समस्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शिक्षण…

You Missed

डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!
शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण