चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीसह साथीदाराला युनिट ३ ने घेतले ताब्यात

काशिनाथ शिंदे पिंपरी : चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने त्याला साथीदारासह ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी परिसरातील सेक्टर ७…

भोसरी एमआयडीसीत गुटख्याचा साठा जप्त; २६ वर्षीय तरुणावर गुन्हा

काशिनाथ शिंदे पिंपरी : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा तब्बल १० हजार ५१४…

गरीब घरचा मुका पैलवान आता आंतरराष्ट्रीय आखाड्यात; अक्षय पवारच्या जिद्दीला सलाम!

काशिनाथ शिंदे वाळवा : घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची… आई-वडील आणि चुलते रोजंदारी करून कुटुंबाचा गाडा ओढतात… राहायला पत्र्याचे, शेणामातीचे छोटेसे घर… मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका मुक्या पैलवानाने…

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली; खा. संजय राऊत

काशिनाथ शिंदे पिंपरी : कलाकार, क्रीडापटू आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पक्षप्रमुख…

मुठा खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत प्रवासाची साथ’; श्री म्हसोबा देवस्थानच्या पाठपुराव्याला यश

चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश; फ्लिटगार्ड इंडियाच्या सीएसआर निधीतून ३२ आसनी बस उपलब्ध काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुळशी : मुठा खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना भेडसावणाऱ्या…

पिंपरी चिंचवड महोत्सव पुन्हा नव्या दिमाखात; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

काशिनाथ शिंदे पिंपरी : शहराच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारा आणि काही काळ खंडित झालेला ऐतिहासिक ‘पिंपरी चिंचवड महोत्सव’ आता नव्या ऊर्जा आणि दिमाखात पुन्हा सुरू होणार आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे…

रेल्वेचे पत्र्याचे कंपाऊंड काढा; स्मशानभूमी-दफनभूमीकडे जाणारा मार्ग खुला करा

खासदार श्रीरंग बारणे यांची मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न  पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी–कुंदननगर परिसरातील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाणारा पूर्वीचा मार्ग…

फॅन्सी नंबर प्लेट, बेकायदा सायलेन्सरला वाहतूक पोलिसांचा दणका

पिंपरी-चिंचवडमध्ये २,५०५ वाहनांवर कारवाई; ४०० सायलेन्सर, ८०२ काळ्या काचांच्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : फॅन्सी आणि नियमबाह्य नंबर प्लेट, मोठ्या आवाजाचे बेकायदा…

गळा आवळून महिलेचा निर्घृण खून; सासूसह पाच आरोपी गजाआड

काशिनाथ शिंदे मुंबई : घाटकोपरमधील लक्ष्मीनगर येथे महिलेचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अवघ्या काही दिवसांत करत मयत महिलेच्या सासूसह…

खावडा डोंगरावर काळजाचा थरकाप! मुलाला वाचवताना आई-वडिलांसह तिघांचा दुर्दैवी अंत

काशिनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर : तिसगाव येथील खावडा डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आई-वडिलांसह तिघांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. या घटनेने देवळाई-सातारा परिसरात हळहळ व्यक्त होत…

You Missed

आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!