दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर
राज्य शासनाचा अभूतपूर्व निर्णय; प्रत्येक जिल्ह्यासाठी २० कोटींचा विशेष निधी विशेष निधीतून वितरण रोहित्र, विशेष रचना रोहित्र आणि कपॅसिटर बँक खरेदी; शेतीसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा होणार अधिक सक्षम Read moreमुंबई…
नादुरुस्त रोहित्रांची माहिती आता एका क्लिकवर!
महावितरणच्या मोबाईल अॅपवर खास सुविधा; शेतकऱ्यांसह सर्व वीजग्राहकांना मोठा दिलासा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने…
पिंपळे गुरवमध्ये ४३२ चौ.मी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा
काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेची कारवाई सुरूच असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली. प्रभात नगर…
रायफल साफ करताना गोळी सुटल्याचे भासवून तरुणाचा खून?
अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; आजोबांना अटक, पाच जणांवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नलोणावळा : भुशी गावातील हॉटेल मोतीरामच्या आवारात परवानाधारक रायफल…
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर
कामगार नेते काशिनाथ नखाते यांची महापालिका प्रशासनावर टीका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांसह नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या कायम असताना…
खुनाच्या प्रयत्नातील वर्षभरापासून फरार आरोपीला युनिट ३ ने पकडले
गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; पाहिजे आरोपी यादीतील आरोपी रामनगर, निगडीतून ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून पाहिजे…
‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच
सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनयाने ‘भूमिका’ने भारावले रसिक; ‘फॅमिली’च्या धमाल विनोदाने प्रेक्षक खळखळून हसले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: अभिजात मराठी भाषेची समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक…
‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ने रंगविले बालमन; ‘अभंगवारी’ने जागविला भक्तिभाव
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त चिखली टाऊन हॉल येथे बालनाट्य व अभंग-भक्तीगीतांचा सुरेल कार्यक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा…
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!
बोनस, ग्रॅज्युटी, विमा, समान काम समान वेतनासह विविध मागण्या; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : कंत्राटी, कायमस्वरूपी तसेच हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध…
संत तुकारामनगरमध्ये वृद्धावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा
काशिनाथ शिंदे पिंपरी : संत तुकारामनगर परिसरातील संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यान फुटपाथवर एका ५० वर्षीय व्यक्तीवर सिमेंटच्या चौकोनी फरशीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.…

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा



पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!
दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा
महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!
दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!






























































































