Latest Story
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरेगणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीअमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मानदहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला

Main Story

Today Update

१५ तास मृत्यूशी झुंज… ‘जिवंत आमिष’ बनून नरभक्षक वाघिणीला जेरबंद; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाला सलाम!

काशिनाथ शिंदे नागपूर उमरेड (नागपूर) : उमरेड वनपरिक्षेत्रात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नागपूरच्या धाडसी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे यांनी जीवाची पर्वा न करता थरारक मोहिम यशस्वी केली.…

“‘दम असेल तर चाकू काढ’ म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला; अल्पवयीनासह दोघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी जेरबंद”

काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवडमधील मोहननगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी आदित्य गायकवाड (वय १९, रा. काळभोर नगर,…

स्वतःच्या रिक्षातच गळफास; आकुर्डीत रिक्षाचालकाची धक्कादायक आत्महत्या, कारण अद्याप गूढ!

पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात एका रिक्षाचालकाने स्वतःच्या ऑटो रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निगडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून…

“गळ्यात तुकाराम मुंढेंचा फोटो, ओठांवर एकच हाक… ‘आधी मुंढे असते, तर कॅन्सर झाला नसता!’; आषाढी वारीतील भावूक क्षण चर्चेचा विषय”

काशिनाथ शिंदे आषाढी वारीच्या मार्गावर समोर आलेले एक भावनिक दृश्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणारा एक वारकरी गळ्यात माजी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचा…

मोशी दुर्घटनेला गुन्हे तपासाची दिशा; मृत्यूमागील कारणांचा पोलिसांकडून सखोल शोध

काशिनाथ शिंदे  पिंपरी चिंचवड मोशी येथील घनकचरा प्रकल्प परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा सर्वंकष तपास सुरू…

“मोशी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; मृतांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीचे आदेश, कचरा व्यवस्थापनावर कठोर निर्देश!”

काशिनाथ शिंदे  पिंपरी चिंचवड मोशी (पिंपरी-चिंचवड) : मोशी येथील घनकचरा डेपोवरील भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश…

शेतकऱ्यांच्या शेतीपंप केबल चोरीचा पर्दाफाश; वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन चोरटे जेरबंद – तीन गुन्हे उघड, ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त!

काशिनाथ शिंदे  सातारा वाठार (ता. कोरेगाव, जि. सातारा) : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील तांब्याच्या केबल चोरून मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या चोरट्यांना वाठार पोलिसांनी ग्रामसुरक्षा दल व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेच्या मदतीने रंगेहात…

गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई; दोन महिला जेरबंद, दीड लाखांचा ऐवज जप्त**

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन महिलांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अटक करत त्यांच्या ताब्यातून १ लाख…

इंदिरानगर SRA पुनर्वसन प्रकल्पात मोठा गौप्यस्फोट? पात्र झोपडीधारकांना डावलून अपात्रांना लाभ; SRA प्रशासनाला कायदेशीर नोटीस, स्वतंत्र चौकशीची जोरदार मागणी!

काशिनाथ शिंदे     पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील इंदिरानगर येथील एसआरए (SRA) पुनर्वसन प्रकल्पात पात्र झोपडीधारकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र…

मोशी दुर्घटना : प्रत्येक कामगाराचा जीव अमूल्य; बचावकार्याला अधिक गती देण्यासाठी मंत्री गिरीशभाऊ महाजन घटनास्थळी दाखल

काशिनाथ शिंदे मोशी मोशी येथील घनकचरा डेपो दुर्घटनेनंतर अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, प्रत्येक कामगाराचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. शेवटचा…

You Missed

मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!