कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट; गर्भवती नर्तिकेची हत्या करून जंगलात जाळले
धाराशिव ते जामखेड कनेक्शन; चार जणांना अटक, दोघे फरार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकलाकेंद्रातील वादातून ३१ वर्षीय गर्भवती नर्तिकेची हत्या करून तिचा मृतदेह निर्जन जंगलात नेऊन…
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधवची तलवारबाजीत उल्लेखनीय कामगिरी
काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय तलवारबाजी स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सक्षम जाधव याने १४ वर्षांखालील…
राजकारणापलीकडचा काश्मीर जगासमोर; डॉ. वैदेही तामन यांच्या पाच ग्रंथांतून आध्यात्मिक वारशाचा वेध
काश्मीरच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि आध्यात्मिक वारशावर पाच ग्रंथ प्रकाशित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : काश्मीरचा उल्लेख प्रामुख्याने राजकारण, सुरक्षा आणि समकालीन घडामोडींच्या संदर्भात केला जातो.…
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन
काशिनाथ शिंदे पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत अभिवादन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महात्मा…
सेवा सेतू अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७५० ग्राहकांची सौर ऊर्जेला पसंती
१७२ ठिकाणी किऑस्क; ३४६३ नागरिकांनी घेतली योजनांची माहिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न पुणे : वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सौरऊर्जा योजनांची…
सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी
काशिनाथ शिंदे चिखली : मोरेवस्ती, चिखली येथील सिद्धीविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
कल्याणमध्ये रस्त्यावर वाहनचालक चाचणी; ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचा तीव्र निषेध
महिला, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; आरटीओच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद …
ऑनलाईन सेवा कर भरण्यास झोपडपट्टीवासीयांचा मोठा प्रतिसाद
पहिल्या सहामाहीत २६ लाख १५ हजार रुपयांची विक्रमी वसुली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६-२७…
देहूरोडमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
सुभाष चौकात काँग्रेसच्या वतीने संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : ऐतिहासिक सुभाष चौक येथे देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि…
दुष्काळी परिस्थितीत महावितरणचा अतिसतर्कतेचा इशारा!
अभियंते, यंत्रचालक व तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट निर्माण झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद…


थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू
अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!
मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!
रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!
४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!
महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!
‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव
सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह
दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा






























































































