“भर रस्त्यात गुन्हेगारांची धिंड! भारती विद्यापीठ पोलिसांचा धडाकेबाज अॅक्शन; ‘गुन्हा कराल तर सुटका नाही’चा स्पष्ट इशारा!”

काशिनाथ  शिंदे पुणे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने गुन्हेगारीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भर रस्त्यात धडक कारवाई करत सराईत आणि संशयित गुन्हेगारांना कायद्याचा जबरदस्त धाक दाखवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

पिसोळीतील फार्महाऊसवर काळेपडळ पोलिसांचा धडक छापा; अवैध हुक्का पार्टी उद्ध्वस्त, तब्बल ₹७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे शहरातील अवैध हुक्का व्यवसायावर काळेपडळ पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत पिसोळी येथील एका फार्महाऊसवर सुरू असलेली बेकायदेशीर हुक्का पार्टी उद्ध्वस्त…

पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे बंद!

काशिनाथ शिंदे खंडाळा घाटात दरड कोसळली; मुसळधार Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदपावसामुळे वाहतूक पूर्णपणे ठप मुसळधार पावसामुळे खंडाळा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने पुणे–मुंबई…

दुधात विषाचा खेळ!’ पुणे ग्रामीणमध्ये २.५ कोटींच्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १३ जण जेरबंद

काशिनाथ शिंदे पुणे,  नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या कथित मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त धडक कारवाईत…

राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवडमधून राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा प्रारंभ; संघटन विस्ताराचा निर्धार   Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदकाशिनाथ शिंदे : पिंपरी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल…

काळेवाडीत गांजा विक्रेत्यावर पोलिसांचा धडक छापा; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

३.९१५ किलो गांजासह दुचाकी, मोबाईल जप्त   पिंपरी, काशिनाथ शिंदे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी परिसरात धडक कारवाई करत एका गांजा विक्रेत्याला अटक केली. आरोपीकडून ३ किलो…

गांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद

चाकण, काशिनाथ शिंदे  :    पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण परिसरात धडक कारवाई करत तब्बल २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली…

You Missed

आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!