माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये महामेळावा
२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे लक्ष्य; १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : माथाडी कामगार संघटना…
गणपतीदानाला भाविकांचा भरभरून प्रतिसाद; ९१२८ गणेशमूर्तींचे दान, २३ टन निर्माल्य संकलित!
अनंतचतुर्दशीला एकाच दिवशी ५१०३ मूर्तींचे दान; चिंचवड घाटावर रात्री दोन वाजेपर्यंत उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड…
२६५ तालुक्यांत दुष्काळाची झळ; शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी मदतीच्या केंद्रस्थानी
दुष्काळावर मात करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार; १२ उपाययोजना व सवलती लागू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती…
गणेशोत्सव बंदोबस्तात ग्रामरक्षक दलाचा सक्रिय सहभाग
चिंचवड पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली २९ ग्रामरक्षक दल सदस्यांची उल्लेखनीय कामगिरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात चिंचवड पोलीस ठाण्याच्या…
एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग
‘माऊथ, माईंड, मूड, मनी, मॅनर्स’ हा यशाचा मूलमंत्र : डॉ. कीर्ती धारवाडकर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग आहे. व्यवस्थापनाचे…
माथाडी कामगारांकडून अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन
चिंचवडमध्ये ९६ वी जयंती उत्साहात; कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार पिंपरी : माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९६ वी जयंती भारतीय जनता माथाडी जनरल…
पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्य जमा — शाडू मातीच्या पुनर्वापरालाही चालना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या…
पिंपरीत नऊ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
२७ मंडळांचा सहभाग; पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, डीजे नगण्य; उत्साहात आणि शांततेत विसर्जन सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरीतील संत गाडगेबाबा चौकात (जुना कराची चौक) शुक्रवारी…
विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘स्वप्नातला भारत’!
पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर…
पिंपरी-चिंचवडच्या मातीतील तीन पैलवानांची विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत चमकणार शहराचे युवा कुस्तीपटू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवडच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. शासकीय…

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा
















