चार पोलिस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त; सेवागौरव सोहळ्यात भावपूर्ण निरोप

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार पोलिस अधिकारी व अंमलदार ऑगस्ट २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला सलाम करत सेवागौरव सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) पोलिस…

सहाव्या वर्षी रुद्रची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दमदार नोंद!

कार्स’ चित्रपटाने लावली आवड; दोन वर्षांत १०२ लघु कारचा अनोखा संग्रह काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलरावेत : वय अवघे सहा वर्षे… हातात खेळणी असण्याच्या…

कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचा आधार!

राज्यात प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकोल्हापूर, गावोगावी आरोग्यसेवेची धुरा सांभाळताना अपघाती मृत्यू झालेल्या आजरा तालुक्यातील…

ज्ञान माऊली’तून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत ४ सप्टेंबरला एकाच वेळी सांस्कृतिक कार्यक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे,  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त त्यांच्या…

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला ‘ब्रेक’; पुणे जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत निर्बंध

कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत…

पुण्यात ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त राज्यस्तरीय परिषदेला दणक्यात सुरुवात

  ॲड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती; पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि वाद्यांनी मिरवणुकीला रंगत Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना…

‘ड्रग-फ्री कॅम्पस’साठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा एल्गार!

१२० शाळा-महाविद्यालयांतील ४५० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून…

संचेती चौकात एमडी विक्रीचा डाव उधळला; २६ वर्षीय तरुण ताब्यात

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; एमडी, स्कूटर आणि मोबाईलसह १.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा…

प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर प्रशासनाचा दणका; कालठणमध्ये साठे नष्ट

संवर्धकांविरोधात गुन्हे दाखल; जलपरिसंस्था आणि स्थानिक माशांच्या प्रजातींना धोका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ तसेच इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ परिसरात प्रतिबंधित…

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तातडीने करा

समाजकल्याण विभागाच्या विविध आढावा बैठकीत सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या सूचना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, जिल्ह्यात समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या २६ शासकीय वसतिगृहे, चार…

You Missed

‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव
सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह
दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य
मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!
शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!