Latest Story
पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरूपीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभागदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणादिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्टरेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासामहिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परतपहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवासपहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!

Main Story

Today Update

वसुलीसोबत वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारा – दिनेश अग्रवाल

महावितरणची २०५ कोटी ८७ लाखांची थकबाकी ऑक्टोबरमध्ये वसूल करण्याचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : वारंवार सूचना देऊनही पुणे परिमंडलातील तब्बल २०५ कोटी ८७ लाख…

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

गीतनिर्मितीमागील आठवणी, रंजक किस्से आणि सुरेल सादरीकरणाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भारावले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शब्दांमधील भाव जाणून घेत त्यांना स्वरांची साथ देत…

विद्यार्थ्यांच्या पाठीशी युवासेना खंबीरपणे उभी!

२०१९ पॅटर्नच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ‘बॅकलॉग सप्लिमेंटरी परीक्षा’ मागणीला पाठिंबा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९ पॅटर्नमधील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीतील…

तडीपार आरोपींवर गुन्हे शाखा युनिट-३ची धडक कारवाई

आळंदीतून दोन तडीपार आरोपी ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : तडीपार, पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान आळंदी…

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान; रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा स्तुत्य उपक्रम

काशिनाथ शिंदे रावेत : शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे, संस्कारांची पायाभरणी करणारे आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती करणारे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त…

भरदिवसा गाडीच्या डिक्कीतील रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भरदिवसा पाळत ठेवून गाडीच्या डिक्कीतील रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या दोघांना…

‘ज्ञानेश्वरी ज्या भाषेत लिहिली, शिवरायांसारखे राजे ज्या भाषेत होऊन गेले, ती भाषा मुळातच अभिजात’

पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: “ज्या मराठी भाषेत ‘ज्ञानेश्वरी’सारखा महान ग्रंथ लिहिला गेला आणि छत्रपती…

अण्णा बनसोडे यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळावर निवड योग्य : रामदास आठवले

विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा पिंपरीत भव्य नागरी सत्कार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्या पीपल्स…

मराठी लोकसंस्कृतीचा सुरेल ‘अंतर्नाद’; रसिक झाले अंतर्मुख!

‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’तील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ‘हाऊसफुल्ल’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : संतवाणीतील भक्तिभावापासून पोवाड्याच्या…

महिलांसाठी इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये मोफत तांत्रिक प्रशिक्षण

तिसऱ्या बॅचला १० ऑक्टोबरपासून सुरुवात; ग्रामीण भागातील निवडक पाच प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची मोफत सुविधा काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी  पुणे: युवती व महिलांना…

You Missed

पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू
पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!
पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा
दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा