Latest Story
रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नावसायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंहदिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासाशहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्यमार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!

Main Story

Today Update

डोंगरदरी हटली, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी खुली!

प्रतिकूल परिस्थितीत MSRDC ची युद्धपातळीवरील कामगिरी; प्रवाशांना मोठा दिलासा काशिनाथ    शिंदे    पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुसळधार पावसामुळे दरड कोसळून बंद झालेल्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक…

पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे बंद!

काशिनाथ शिंदे खंडाळा घाटात दरड कोसळली; मुसळधार Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदपावसामुळे वाहतूक पूर्णपणे ठप मुसळधार पावसामुळे खंडाळा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने पुणे–मुंबई…

सुरक्षित वारी… सुरक्षित वारकरी!’ : आषाढी वारी २०२६ साठी सोलापूर पोलीसांचा हायटेक सुरक्षा कवच

काशिनाथ शिंदे सोलापूर,  : लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर असलेल्या आषाढी वारी २०२६ दरम्यान भाविकांना सुरक्षित, सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.…

दुधात विषाचा खेळ!’ पुणे ग्रामीणमध्ये २.५ कोटींच्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १३ जण जेरबंद

काशिनाथ शिंदे पुणे,  नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या कथित मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त धडक कारवाईत…

राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवडमधून राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा प्रारंभ; संघटन विस्ताराचा निर्धार   Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदकाशिनाथ शिंदे : पिंपरी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल…

विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत शालेय साहित्य वाटप होणार, मनसेचे ठिय्या आंदोलन स्थगित

काशिनाथ शिंदे पिंपरी : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाने १५ जुलैपर्यंत शालेय साहित्य वाटप करण्यात येईल,…

सिद्धीविनायक ज्युनिअर कॉलेजमध्ये पुष्पवृष्टी, औक्षणाने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

काशिनाथ शिंदे : चिखली   Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेचिखली येथील सिद्धीविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे…

दारूबंदी पथकाचा धडाका! रेकॉर्डवरील आरोपीला चिखलीत पिस्तूल व जिवंत काडतुसासह जेरबंद

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दारूबंदी पथकाने अवैध शस्त्रांविरोधातील विशेष मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत रेकॉर्डवरील एका आरोपीला चिखली परिसरातून देशी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक केली. या कारवाईत सुमारे 51…

गुन्हे शाखा युनिट-3ची उल्लेखनीय कामगिरी! आळंदीत 337 ग्रॅम गांजासह दोघे जेरबंद; स्कुटीसह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे आळंदी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय कारवाई करत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 337 ग्रॅम गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. या…

इंद्रायणी नदीकाठी हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट-३चा धडक छापा; २,५०० लिटर रसायन नष्ट, अवैध दारू व्यवसायाला जबरदस्त हादरा!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत आणखी एक दमदार कामगिरी करत इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत…

You Missed

रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!
४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!
महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!
‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव
सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह
दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा