Latest Story
अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटपक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पणपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटनमेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्यानात्यांची वीण घट्ट बांधणाऱ्या चंद्रभागा भालेराव काळाच्या पडद्याआड!लहुजी वस्ताद साळवे विचारांचा जागर; चिंचवडमध्ये तीन दिवस प्रबोधन पर्वाची मेजवानी!विश्वमाता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर!महावितरणच्या पुणे परिमंडलाची धुरा आता पंकज तगलपल्लेवार यांच्याकडे!

Main Story

Today Update

नागपुरात ‘एमडी’ ड्रग्स रॅकेटवर पोलिसांचा मोठा घाव; दोन तस्कर जेरबंद, २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे: नागपूर नागपूर शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (अँटी नार्कोटिक्स सेल) धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या…

कर्तव्य संपलं… पण माणुसकी नाही! रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला मिळाले जीवनदान

काशिनाथ शिंदे: नवी मुंबई कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचा धर्म जपत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलीस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचवले. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे एका नागरिकाला वेळेत…

‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगरात स्वच्छतेचा जागर; श्रमदानातून दिला स्वच्छ शहराचा संदेश!

काशिनाथ शिंदे :पिपंरी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अजितदादा जनसेवा सप्ताह’ अंतर्गत चिंचवडे नगर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गुरुमैया शाळा ते संकल्प चौक या परिसरात…

पोलीस चौकीसमोरच गोळीबाराचा थरार! अवघ्या २० मिनिटांत आरोपी जेरबंद; पुणे हादरले

काशिनाथ  शिंदे :पुणे पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात पोलिस चौकीसमोरच भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूरू शेख हा…

“पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सलाम! वाकडमध्ये रेनकोट वाटपाचा सेवाभावी उपक्रम”

काशिनाथ शिंदे : वाकड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नवाकड :…

पिंपरी-चिंचवडच्या ‘रेड झोन’ प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा

काशिनाथ शिंदे : नवी दिल्ली  पिंपरीचिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील ‘रेड झोन’मुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन आणि गंभीर प्रश्नावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा…

आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा

काशिनाथ शिंदे: भोसरी विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीची जपणूक रुजविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता दिंडोरी प्रणित…

दारूतस्करांचा ६० किमी थरार! पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; अपघातानंतर कारवाई, श्रेयावरून दोन पोलिस ठाण्यांत चर्चा

काशिनाथ शिंदे: शेवगाव पाचोड अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारचा शेवगाव पोलिसांनी तब्बल ५० ते ६० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत मोठी कारवाई केली. मात्र, पाठलागानंतर कार पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…

NEET गोंधळावरून ठाकरे आक्रमक; विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी २६ जुलैला मुंबईत पक्षविरहित मोर्चाची हाक

काशिनाथ शिंदे : मुंबई मुंबई : NEET परीक्षेतील कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर…

⚡ हरित ऊर्जा परिवर्तनातील महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रीय परिषदेत महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा विशेष सन्मान

काशिनाथ  शिंदे : मुंबई मुंबई, नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय…

You Missed

अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!
देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!
नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन
मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या