पिंपरी-चिंचवडच्या मातीतील तीन पैलवानांची विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत चमकणार शहराचे युवा कुस्तीपटू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवडच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. शासकीय…

खाकीवरच घातक वार! गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षकाची सराईत गुंडाकडून हत्या

ठाणे हादरले; बांबूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात किसन भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी राजू वाल्मीकी पोलिसांच्या ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच कायदा…

पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!

वैभव नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉलीवरील सजावट अचानक कोसळली; नागरिकांना वेळीच केले सुरक्षित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी  :गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वैभव नगर येथे ट्रॉलीवरील भव्य सजावटीचे…

‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५४ रुग्णांची आरोग्य तपासणी

सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांची युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या आरोग्य शिबिरास भेट; स्वतः हिमोग्लोबिन तपासणी करून दिला नियमित आरोग्य तपासणीचा संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी…

भोसरीत गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणरायाला भावपूर्ण निरोप; पारंपरिक वाद्ये, आकर्षक रथ आणि देखाव्यांनी वेधले लक्ष काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन…

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

काशिनाथ शिंदे पिंपरी : थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये…

महिलांसाठी मोफत तांत्रिक प्रशिक्षणाची संधी; इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये २८ सप्टेंबरपासून तिसरी बॅच

डसॉल्ट सिस्टीम फाउंडेशनच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रियल एस्पायरा’ प्रशिक्षण; सीएनसी, डिझाईन, गुणवत्ता नियंत्रणासह रोजगारासाठी प्रशिक्षण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : युवती व महिलांना अभियांत्रिकी तसेच उत्पादन क्षेत्रातील…

गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे!

दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव नाही; पुढील अधिवेशनात आमदार मांडणार भावना — सचिन अहिर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आले असून,…

पिंपरी-चिंचवडचा गणेशोत्सव आता जगाच्या व्यासपीठावर!

घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ Bappa.org वर अपलोड करण्याचे आवाहन; नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नागरिकांना साद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक…

पार्थ गुरव यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी निवड

युवकांना संघटनात्मक जबाबदारी; सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड उपशहर प्रमुखपदी पार्थ रमेश गुरव यांची…

You Missed

पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू
पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!
पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा
दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा