Latest Story
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासामहिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परतपहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवासपहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!अनाथ, दिव्यांग मुलांसोबत कोकण खेड युवाशक्तीचा दिवाळीचा आनंदोत्सव!थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागूमहावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!

Main Story

Today Update

पिंपरीत नंबर प्लेटविना, काळ्या फिल्मची स्कॉर्पिओ जप्त; चालकावर गुन्हा दाखल

काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरीतील शगुन चौक येथे विना नंबर प्लेट, काळ्या फिल्मच्या काचा आणि अशोकस्तंभाचा लोगो असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या वाहनावर ‘राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नगराध्यक्ष’ असा…

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन

उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासह मान्यवरांनी अर्पण केले पुष्पहार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर ऋषी, आदिकवी महर्षी वाल्मिकी…

‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानासाठी काँग्रेसचा रणशिंगनाद!

पुण्यातील बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर मंथन; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन काशिनाथ शिंदे : पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात ‘मत वाचवा…

रावेतमध्ये ३.१८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

पहाटेच्या सुमारास पोलिसांची कारवाई; १०६ ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नरावेत: रावेत परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले ३ लाख १८ हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम…

ज्येष्ठ नागरिकांची कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; गीत-संगीताच्या मैफलीने रंगली संध्याकाळ!

काशिनाथ शिंदे किवळे : ज्येष्ठ नागरिक संघ, किवळे विकासनगर यांच्या कार्यालयात २४ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. पारंपरिक…

बांद्र्यात क्राइम ब्रांचचा ‘ड्रग्ज’वर सर्जिकल स्ट्राइक! दीड कोटींची चरस जप्त; एकाला बेड्या, दुसऱ्याचा शोध सुरू!

मुंबई क्राइम ब्रांच युनिट-९ची कारवाई; दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू मुंबई | प्रतिनिधी: काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट-९ने मोठी…

संविधान शिल्पाच्या पुनर्स्थापनेसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू

किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न? नरेंद्र बनसोडे यांचा पोलिसांवर आरोप चिंचवड/सांगवी (प्रतिनिधी) काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प…

प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली! सद्गुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही; डॉ. संजय उपाध्ये यांचे प्रतिपादन

  विराट हिंदू मेळाव्यात समाजभूषण, पत्रकार भूषण आणि कार्य गौरव पुरस्कारांचे वितरण Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी, पुणे  : “अधर्माची वाढ झाल्यानंतर मी जन्म घेतो, असे…

२४ वर्षांचा वनवास संपणार? चिंचवडकरांच्या पारंपरिक स्मशानभूमीसाठी शेखर चिंचवडे यांचा पाठपुरावा!

लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यसंस्कारासाठी दोन लोखंडी रॅक बसविण्याची मागणी; आयुक्तांसह आमदार शंकरभाऊ जगताप यांच्याकडे साकडे चिंचवड | प्रतिनिधी: काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड गावातील नागरिकांना पारंपरिक…

हिंजवडीत गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून; पतीला अटक

कस्तुरी चौकातील लेबर कॅम्पमध्ये धक्कादायक घटना; कौटुंबिक वादातून हत्या केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नहिंजवडी: कस्तुरी चौक परिसरातील सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पमध्ये पतीने आपल्या…

You Missed

रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा
महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!
दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!
अनाथ, दिव्यांग मुलांसोबत कोकण खेड युवाशक्तीचा दिवाळीचा आनंदोत्सव!