पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले; नागरिकांच्या तक्रारींवरून अधिकाऱ्यांना खडसावले!
काशिनाथ शिंदे :चिंचवड येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत माजी नगरसेविका पल्लवी सुधीर वाळ्हेकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात आयोजित बैठकीत…
पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अंमली पदार्थांवर पंचप्रहार; पाच जण गजाआड, दीड किलोहून अधिक गांजा जप्त
काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत धडक कारवाया करत पाच आरोपींना अटक केली आहे. रहाटणी, नेहरूनगर, निगडी, रावेत आणि नवलाख उंबरे येथे…
RTI नियमांवरील वाद पेटला; अण्णा हजारे ५ जुलैपासून उपोषणाच्या तयारीत
काशिनाथ शिंदे : माहितीचा अधिकार (RTI) कायद्याच्या नियमावलीतील वादग्रस्त दुरुस्तींविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने या दुरुस्त्या मागे न घेतल्यास ५ जुलैपासून उपोषण…
प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Kashinath Shinde: प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून थेरगाव परिसरात दोन तरुणांवर चाकू आणि चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी…
लोहगड किल्ल्यावर ‘अपघात’ नव्हे तर खून; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, तीन आरोपी जेरबंद
काशिनाथ शिंदे : लोणावळा लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू अपघाती नसून तो पूर्वनियोजित खून असल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने तरुणाला…
ई-चलन कारवाईचा राग; कात्रजमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला, शासकीय साहित्याची तोडफोड
काशिनाथ शिंदे पुणे, : कात्रज परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यासाठी थांबवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला करून ई-चलन मशीन व मोबाईलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
दुकानांच्या दारात ‘जंक फूड’चा सापळा? मुलांच्या आरोग्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाची मागणी
काशिनाथ शिंदे पुणे : किराणा दुकाने, सुपरमार्केट, पानटपऱ्या आणि विविध विक्री केंद्रांमध्ये रंगीबेरंगी चिप्स, कुरकुरे आणि पॅकेज्ड स्नॅक्सची आकर्षक मांडणी सर्वत्र दिसून येते. विशेष म्हणजे ही उत्पादने अनेकदा दुकानांच्या प्रवेशद्वारावर…
देहू-आळंदी परिसर ‘संत भूमी’ घोषित करण्याची मागणी; वारकरी भाविकांसाठी पायाभूत सुविधांवर भर
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड,: देहू-आळंदी परिसराला ‘संत भूमी’ म्हणून अधिकृत दर्जा देऊन वारकरी भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी ह.भ.प. राजू महाराज मोरे आणि अभय टिळक यांनी पत्रकार परिषदेत…
घायवळ टोळीला मोठा धक्का; दोन सराईत गुंड पोलिसांच्या जाळ्यात
काशिनाथ शिंदे .पिंपरी-चिंचवड, दि. २३ जून : पुणे व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या घायवळ टोळीला मोठा धक्का बसला असून टोळीशी संबंधित असलेल्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित…
जेजुरीत पर्जन्य याग उत्साहात; देशभर सुवृष्टीसाठी प्रार्थना
काशिनाथ शिंदे जेजुरी, दि. २२ जून : श्री क्षेत्र जेजुरी येथे पर्जन्य सेवा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “२० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा” या संकल्पनेवर आधारित…


आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

































































































