Latest Story
गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवसरघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रमऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासाएमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भरमातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभमहामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

Main Story

Today Update

गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई; दोन महिला जेरबंद, दीड लाखांचा ऐवज जप्त**

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन महिलांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अटक करत त्यांच्या ताब्यातून १ लाख…

इंदिरानगर SRA पुनर्वसन प्रकल्पात मोठा गौप्यस्फोट? पात्र झोपडीधारकांना डावलून अपात्रांना लाभ; SRA प्रशासनाला कायदेशीर नोटीस, स्वतंत्र चौकशीची जोरदार मागणी!

काशिनाथ शिंदे     पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील इंदिरानगर येथील एसआरए (SRA) पुनर्वसन प्रकल्पात पात्र झोपडीधारकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र…

मोशी दुर्घटना : प्रत्येक कामगाराचा जीव अमूल्य; बचावकार्याला अधिक गती देण्यासाठी मंत्री गिरीशभाऊ महाजन घटनास्थळी दाखल

काशिनाथ शिंदे मोशी मोशी येथील घनकचरा डेपो दुर्घटनेनंतर अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, प्रत्येक कामगाराचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. शेवटचा…

२४ तासांच्या अथक प्रयत्नांना यश; मुंबईचा ‘मिसिंग लिंक’ पुन्हा वाहतुकीसाठी खुला!

  काशिनाथ शिंदे         मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नगेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या युद्धपातळीवरील दुरुस्ती आणि बचाव कामानंतर अखेर मुंबईतील महत्त्वाचा ‘मिसिंग लिंक’ मार्ग पुन्हा…

मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यास युद्धपातळीवर वेग; ९ कर्मचारी सुखरूप, उर्वरितांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस प्रयत्न”

काशिनाथ शिंदे                    पिंपरी-चिंचवड मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्याला युद्धपातळीवर वेग देण्यात आला असून, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. गिरीशभाऊ…

“भर रस्त्यात गुन्हेगारांची धिंड! भारती विद्यापीठ पोलिसांचा धडाकेबाज अॅक्शन; ‘गुन्हा कराल तर सुटका नाही’चा स्पष्ट इशारा!”

काशिनाथ  शिंदे पुणे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने गुन्हेगारीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भर रस्त्यात धडक कारवाई करत सराईत आणि संशयित गुन्हेगारांना कायद्याचा जबरदस्त धाक दाखवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

घरासमोर पावसाचे पाणी… नळात पिण्याचे पाणी नाही! घरकुल चौकात नागरिकांचा संताप; चारही बाजूंनी रास्ता रोको”

    Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटके  काशिनाथ    शिंदे    पिंपरी चिंचवड Read moreतळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणीघरकुल चौक…

पिसोळीतील फार्महाऊसवर काळेपडळ पोलिसांचा धडक छापा; अवैध हुक्का पार्टी उद्ध्वस्त, तब्बल ₹७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे शहरातील अवैध हुक्का व्यवसायावर काळेपडळ पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत पिसोळी येथील एका फार्महाऊसवर सुरू असलेली बेकायदेशीर हुक्का पार्टी उद्ध्वस्त…

डोंगरदरी हटली, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी खुली!

प्रतिकूल परिस्थितीत MSRDC ची युद्धपातळीवरील कामगिरी; प्रवाशांना मोठा दिलासा काशिनाथ    शिंदे    पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुसळधार पावसामुळे दरड कोसळून बंद झालेल्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक…

पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे बंद!

काशिनाथ शिंदे खंडाळा घाटात दरड कोसळली; मुसळधार Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदपावसामुळे वाहतूक पूर्णपणे ठप मुसळधार पावसामुळे खंडाळा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने पुणे–मुंबई…

You Missed

गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस
रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम
ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा
एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर
मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ
महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!