⚡ हरित ऊर्जा परिवर्तनातील महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रीय परिषदेत महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा विशेष सन्मान
काशिनाथ शिंदे : मुंबई मुंबई, नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय…
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी पिंपरी-चिंचवडकरांना मोठी आरोग्य भेट; महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू, पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराचा मार्ग मोकळा
काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापौर…
💥 पैशांचा हिशेब जीवावर बेतला! तरुणाचा गळा दाबून निर्घृण खून; हिंजवडीत दोन आरोपी जेरबंद, एक फरार
काशिनाथ शिंदे: हिंजवडी हिंजवडी, पैशांच्या वादातून आणि वैयक्तिक रागातून एका तरुणाचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी…
‘आझाद मैदान’च्या रणशिंगाला सरकारचा प्रतिसाद!; शिक्षकांच्या टप्पा वाढीवर तातडीची बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
काशिनाथ शिंदे : मुंबई मुंबई / पंढरपूर : राज्यभरातील शिक्षकांनी आझाद मैदानावर उभारलेल्या टप्पा वाढ आंदोलनाचा आवाज अखेर मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. आंदोलनातील मागण्यांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
१० दिवसांचा सीसीटीव्ही तपास अन् अट्टल घरफोड्या टोळी जेरबंद! वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, ₹१०.३४ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी चिंचवड वाकड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली असून, घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत ९७.८५ग्रॅमसोन्याचेदागिने…
“मोशीकरांवर कचऱ्याचा अन्याय थांबवा; प्रत्येक प्रभागात ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारा!” – निखिल बोऱ्हाडे यांचा महापालिकेला सज्जड इशारा
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोशी कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या वेळी नगरसेवक निखिल शिवाजी बोऱ्हाडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत मोशीकरांच्या समस्या…
मोशी कचरा डेपो मृत्यू प्रकरण तापलं! दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मोशी येथील कचरा डेपोत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे…
आठवड्यात खड्डे बुजवा; अन्यथा रस्त्यावर उतरू!” – विनोद वरखडे यांचा महापालिकेला इशारा
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे…
निकृष्ट खाद्यतेलावर एफडीएचा बुलडोझर! २.९३ कोटींचा साठा जप्त; दोन ऑईल रिफायनिंग युनिट्सचे परवाने निलंबित
काशिनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाविरोधात मोठी धडक कारवाई केली. शहरातील…
“मोशी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; मृतांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीचे आदेश, कचरा व्यवस्थापनावर कठोर निर्देश!”
काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड मोशी (पिंपरी-चिंचवड) : मोशी येथील घनकचरा डेपोवरील भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश…

















