कॉपर वायर चोरट्याला एलसीबीचा दणका! सराईत आरोपी जाळ्यात; ९ चोरीचे गुन्हे उघड, २.५० लाखांची रोकड जप्त
काशिनाथ शिंदे लातूर लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत कॉपर वायर व डीसी केबल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक…
“इराणी टी कॅफेचा धक्कादायक कारनामा! एक्स्पायरी दूध वापरून चहा, कालबाह्य खाद्यपदार्थांचा साठा; FDA ची धडक कारवाई”
काशिनाथ शिंदे पुणे कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवरील इराणी टी कॅफेमध्ये मुदत संपलेले (एक्स्पायरी) दूध, शीतपेये तसेच इतर कालबाह्य खाद्यपदार्थांचा साठा करून त्यांचा वापर व विक्री केली जात असल्याचा धक्कादायक…
चाकण पोलिसांचा अमली पदार्थांवर घणाघात! ८ किलो गांजासह एक जेरबंद; सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य पुरवठादार फरार
काशिनाथ शिंदे चाकण चाकण परिसरात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात चाकण दक्षिण पोलिसांनी धडक कारवाई करत ८ किलो २९० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ४ लाख १४ हजार ६००…
१५ तास मृत्यूशी झुंज… ‘जिवंत आमिष’ बनून नरभक्षक वाघिणीला जेरबंद; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाला सलाम!
काशिनाथ शिंदे नागपूर उमरेड (नागपूर) : उमरेड वनपरिक्षेत्रात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नागपूरच्या धाडसी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे यांनी जीवाची पर्वा न करता थरारक मोहिम यशस्वी केली.…
“‘दम असेल तर चाकू काढ’ म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला; अल्पवयीनासह दोघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी जेरबंद”
काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवडमधील मोहननगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी आदित्य गायकवाड (वय १९, रा. काळभोर नगर,…
स्वतःच्या रिक्षातच गळफास; आकुर्डीत रिक्षाचालकाची धक्कादायक आत्महत्या, कारण अद्याप गूढ!
पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात एका रिक्षाचालकाने स्वतःच्या ऑटो रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निगडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून…
“गळ्यात तुकाराम मुंढेंचा फोटो, ओठांवर एकच हाक… ‘आधी मुंढे असते, तर कॅन्सर झाला नसता!’; आषाढी वारीतील भावूक क्षण चर्चेचा विषय”
काशिनाथ शिंदे आषाढी वारीच्या मार्गावर समोर आलेले एक भावनिक दृश्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणारा एक वारकरी गळ्यात माजी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचा…
मोशी दुर्घटनेला गुन्हे तपासाची दिशा; मृत्यूमागील कारणांचा पोलिसांकडून सखोल शोध
काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड मोशी येथील घनकचरा प्रकल्प परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा सर्वंकष तपास सुरू…
“मोशी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; मृतांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीचे आदेश, कचरा व्यवस्थापनावर कठोर निर्देश!”
काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड मोशी (पिंपरी-चिंचवड) : मोशी येथील घनकचरा डेपोवरील भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश…
शेतकऱ्यांच्या शेतीपंप केबल चोरीचा पर्दाफाश; वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन चोरटे जेरबंद – तीन गुन्हे उघड, ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त!
काशिनाथ शिंदे सातारा वाठार (ता. कोरेगाव, जि. सातारा) : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील तांब्याच्या केबल चोरून मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या चोरट्यांना वाठार पोलिसांनी ग्रामसुरक्षा दल व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेच्या मदतीने रंगेहात…


गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस
रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम
ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा
एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर
मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ
महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!
देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!
अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!
गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!
रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

































































































