जेजुरीत पर्जन्य याग उत्साहात; देशभर सुवृष्टीसाठी प्रार्थना
काशिनाथ शिंदे जेजुरी, दि. २२ जून : श्री क्षेत्र जेजुरी येथे पर्जन्य सेवा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “२० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा” या संकल्पनेवर आधारित…
वानवडीत पहाटे पोलिस-सराईत आरोपी आमनेसामने; स्वसंरक्षणार्थ पोलिसांची गोळी, करण सिंग जखमी
काशिनाथ शिंदे.पुणे, दि. २२ जून : वानवडी परिसरात रविवारी पहाटे पोलिस आणि सराईत आरोपी यांच्यात झालेल्या थरारक चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ झाडलेल्या गोळीने आरोपी करण सिंग जखमी झाला. त्याच्यावर…
प्रशासकीय कारणास्तव पोलीस आयुक्तांची नागरिक भेट आता शुक्रवारी; वेळ सकाळी ११ ते दुपारी १
काशिनाथ शिंदे.पिंपरी, दि. २० : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोलीस आयुक्तांची भेट” या उपक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय…
मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँक समाजसेवेचा आदर्श उपक्रम : सतीशदादा मोटे
दिघी सेवा केंद्रात उद्घाटन; मोफत वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा मानस काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेस्वामी समर्थ सेवा मार्ग हा…
सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत
काशिनाथ शिंदे/पिंपरी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय करण्यासाठी सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात पार पडला. शाळा परिसर आकर्षक…
नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या अमित डोळस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न?
वाहतूक नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई; सोशल मीडियावर अपप्रचार केल्याप्रकरणी तक्रार काशिनाथ शिंदे | पिंपरी पिंपरी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी अमित डोळस यांनी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई…
खेडमध्ये हातभट्टी साम्राज्यावर पोलिसांचा बुलडोझर; १,५०० लिटर रसायन नष्ट
काशिनाथ शिंदे : खेड अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दारूबंदी युनिटने मोठी धडक कारवाई करत खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव परिसरातील हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १,५००…
रावेतमध्ये दागिने हिसकावणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका
काशिनाथ शिंदे .पिंपरी, दि. १७ जून : रावेत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चैन स्नॅचर टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली…
मंदिरफोड्या टोळीचा ४८ तासांत पर्दाफाश! देवीचा १.२५ किलो चांदीचा मुकुट, रोख रक्कम जप्त; तीन मंदिर चोरीचे गुन्हे उघड
काशिनाथ शिंदे तळेगाव दाभाडे : धार्मिक स्थळांना लक्ष्य करणाऱ्या दोन अट्टल चोरांना अवघ्या ४८ तासांत जेरबंद करत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील…
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी पुण्यात प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ स्थलांतर, कर्जबाजारीपणा आणि कृषी कुटुंबांच्या स्थितीचा अभ्यास; धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलित होणार
पुणे : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या क्षेत्रीय कार्य संचालनालय, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (एनएसएस) ८१ व्या फेरीसाठी चार दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण…

















