१८ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा ६३ वर्षीय फरारी अखेर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई!
काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड आळंदी आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तब्बल १८ वर्षांपासून फरार असलेल्या ६३ वर्षीय पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. काशिनाथ बाळकृष्ण दिघे…
लोणावळ्यात गांजाची तस्करी उधळली; ८.५ किलो गांजासह तरुणाला बेड्या
काशिनाथ शिंदे : लोणावळा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालयाजवळ सापळा रचून पोलिसांनी…
केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्या ज्योती दवणे यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सन्मान
काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांना घडविणे म्हणजेच राष्ट्र घडविणे, या विचाराला केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्योती लक्ष्मण दवणे (घोलप) यांची पुणे जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल…
ससूनच्या इमर्जन्सीत सिक्युरिटीची दादागिरी? रुग्णांच्या नातेवाईकांकडून गंभीर तक्रारी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
काशिनाथ शिंदे : पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात रुग्णाला तातडीने उपचारासाठी घेऊन जाताना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याच्या तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे व अपशब्द वापरून बोलले जात असल्याच्या…
क्रांतिदिनी चाकणपासून संगमनेरपर्यंत रास्ता रोको; २०१६ च्या मूळ मार्गानेच रेल्वे नेण्याची जोरदार मागणी
काशिनाथ शिंदे : चाकण पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग बदलून तो अहिल्यानगरमार्गे वळविण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. क्रांतिदिनी पुणे-नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.…
शिवणेत गुटख्याचा काळाबाजार उघड; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
काशिनाथ शिंदे : शिवणे पुणे शिवणे परिसरातील देशमुखवाडी येथे अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ लाख ६५ हजार…
पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील हुतात्म्यांना शिवसेना मावळ तालुक्याची आदरांजली
काशिनाथ शिंदे : मावळ पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेले पवना नगर येथील सौ. कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांच्या स्मृतींना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर…
चिखलीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; एमडीसह चार वाहने-मोबाईल जप्त, चौघे गजाआड
काशिनाथ शिंदे : चिखली पिंपरी चिंचवड चिखली परिसरात मेफेड्रॉन (एमडी) विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून ८ ग्रॅम ७३ मिलिग्रॅम एमडीसह चारचाकी, दुचाकी, चार…
सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा; मोक्का आरोपी गुलबर्ग्यात गजाआड!
काशिनाथ शिंदे: चिखली पिंपरी चिंचवड चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाने कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील कलगी येथून…
सांगवीत पोलिसिंगचा नवा अध्याय!; स्वतंत्र एसीपी कार्यालयामुळे कारभार होणार अधिक गतिमान
काशिनाथ शिंदे : सांगवी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी विभागासाठी स्वतंत्र सहायक पोलीस आयुक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच विभागातील…

















