खावडा डोंगरावर काळजाचा थरकाप! मुलाला वाचवताना आई-वडिलांसह तिघांचा दुर्दैवी अंत

काशिनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर : तिसगाव येथील खावडा डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आई-वडिलांसह तिघांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. या घटनेने देवळाई-सातारा परिसरात हळहळ व्यक्त होत…

दाट लोकवस्तीत गॅस चोरीचा धोकादायक धंदा; दिघी पोलिसांचा छापा

२ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; सिलिंडर, गॅस भरण्याचे साहित्य आणि टेम्पो ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून बेकायदेशीर आणि…

चिंचवडमध्ये एमडीचा ७.७४ लाखांचा साठा जप्त; कारसह आरोपी अटकेत!

काशिनाथ शिंदे पिंपरी : अमली पदार्थ तस्करीविरोधात पिंपरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ७ लाख ७४ हजार रुपये किमतीची १५४.८ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात…

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा एसटी बस सोडा; खेड युवाशक्तीची मागणी

काशिनाथ शिंदे : पिंपरी गणेशोत्सवानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता कोकणातील विविध मार्गांवर जादा एसटी बसगाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या…

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के; डिजिटल पत्रकार संघाची धुरा राम बनसोडेंकडे

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, तर पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची शुक्रवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकारांच्या…

इन्स्टाग्रामवर पिस्टल विक्रीचा डाव; भोसरीत दोघे गावठी पिस्टलसह जेरबंद

गावजत्रा मैदानावर पोलिसांचा सापळा; दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या…

धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचा एल्गार; ५९ वंचित पोटजातींना न्याय देण्याची मागणी

काशिनाथ शिंदे धाराशिव : अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करण्यासाठी धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित…

सुटे खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा दणका; भेसळ आढळल्यास १० लाखांचा दंड, ३ वर्षांचा कारावास

काशिनाथ शिंदे पुणे : अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असून, आता सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन, तेलात…

अवैध देशी दारू साठ्यावर गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; १५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने आळंदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू साठवणुकीवर कारवाई करत १५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या…

जप्त सहा वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिला

थकबाकी न भरलेल्या वाहनांवर आरटीओची कारवाई; ऑनलाइन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच वाहन कर…

You Missed

गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती