चिमुकलीच्या शोधात ग्रामस्थांसोबत फिरत होता आरोपी; CCTVने उघड केला हत्येचा रहस्यभे

काशिनाथ शिंदे जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. सायकल शिकवण्याच्या बहाण्याने चिमुकलीला घरापासून सुमारे दीड किलोमीटर…

सहा तासांत खुनाच्या प्रयत्नाचा छडा; सहा आरोपींसह विधीसंघर्षित बालक ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी व सात मोबाईल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर…

सिंहगड रोडवर दारूचा काळाबाजार उघड!

गुन्हे शाखा युनिट-३चा मध्यरात्री छापा; १.२४ लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, दोघे ताब्यात काशिनाथ शिंदे :पुणे सिंहगड रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत…

शिंदे गटाला सोडचिठ्ठी; सप्पागुरूंची ‘घरवापसी’!

शशिकांत सप्पागुरू यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मावळ तालुक्यात…

उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवड दणाणले!

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश महामोर्चा; हजारो समाजबांधवांचा एल्गार काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न“अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण तातडीने लागू करा!” या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये…

सीसीटीव्ही फुटेजने चोराचा माग काढला; ४.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई; येरवड्यातील आरोपीला बेड्या Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार…

उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा महाआक्रोश; सरकारला युवराज दाखले यांचा इशारा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे लोकसंख्येच्या प्रमाणात ‘अ, ब, क, ड’ पद्धतीने उपवर्गीकरण करून मातंग समाजासह इतर वंचित पोटजातींना आरक्षणाचा न्याय्य वाटा द्यावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मातंग…

चाकण-महाळुंगे एमआयडीसीतील खड्ड्यांविरोधात गणेश बोत्रे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटनेचा जाहीर पाठिंबा

काशिनाथ शिंदे : चाकण चाकण-महाळुंगे एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात गणेश बोत्रे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. Read moreमुंबई…

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अभियंता-ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

काशिनाथ शिंदे : दापोडी राहुल साबळे यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश हाके यांचे दापोडी पोलिसांना निवेदन, १० दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

आता थेट बॉलिवूडवर तुकाराम मुंढेंचा दणका!; शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस

काशिनाथ शिंदे मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने आता थेट बॉलिवूडच्या बड्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान,…

You Missed

रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा
गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!