Latest Story
गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावागणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीआदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भरमतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरेगणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीअमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

Main Story

Today Update

माणसाने माणसाशी माणसासम वागावे’… चिमुकल्यांच्या गीताने दिला सामाजिक ऐक्याचा संदेश

काशिनाथ शिंदे : भिगवन स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर माणसामाणसांतील भेद, दुरावा आणि विसंवाद दूर करून एकमेकांशी माणुसकीने वागण्याचे स्वातंत्र्यही होय, असा अंतर्मुख करणारा संदेश इंदापूर तालुक्यातील…

वाढदिवसाचा जल्लोष टाळून महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील नऊ कुटुंबांना ९ लाखांची मदत

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा हात पुढे केला. वाढदिवसाचा जल्लोष टाळून कै. अंकुशराव…

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; रेड झोनसह प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर त्यांच्या सूचनेनुसार खडकी…

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीच्या कथित विटंबनेच्या निषेधार्थ देहूरोड काँग्रेस आक्रमक; ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध

काशिनाथ शिंदे : देहूरोड अ खिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे यांच्या उपस्थितीने विटंबना झाल्याचे सांगत शुद्धीकरण विधी करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर…

मोरवाडी ITIतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासह मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; प्रा. नामदेवराव जाधव यांचे बोंबाबोंब आंदोलन

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासह मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संस्थेत सुमारे ४४० विद्यार्थी आणि ४६ स्टाफ असल्याचे सांगितले जात असताना…

घरांच्या हक्कासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचा महापालिकेवर धडक मोर्चा

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १० हजार घरांची निर्मिती करावी, किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तातडीने घरांचा ताबा द्यावा, तसेच महापालिकेच्या चुकीच्या कारभाराचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांवर टाकू नये, या प्रमुख…

मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

काशिनाथ शिंदे : मुंबई महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईच्या वतीने मातंग व तत्सम जातींमधील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस व सैन्य भरतीसह विविध स्पर्धा…

पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष; १५ लाखांची फसवणूक, बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्यावर गुन्हा

काशिनाथ शिंदे :पुणे पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता आणि उपआयुक्त पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरी न…

कुंभमेळा घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात तिघांना अटक

काशिनाथ शिंदे : नाशिक कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर…

थरमॅक्स चौकातील केक शॉपमध्ये खळबळ; चॉकलेट पेस्ट्रीत काचेचा तुकडा आढळल्याचा ग्राहक महिलेचा आरोप

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड थरमॅक्स चौकातील एका नामांकित केक शॉपमधून खरेदी केलेल्या चॉकलेट पेस्ट्रीमध्ये काचेप्रमाणे दिसणारा कठीण तुकडा आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहक महिलेने केला आहे. मुलीसाठी आणलेली पेस्ट्री…

You Missed

गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!
रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा
गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे