चिंचवडमध्ये एमडीचा ७.७४ लाखांचा साठा जप्त; कारसह आरोपी अटकेत!
काशिनाथ शिंदे पिंपरी : अमली पदार्थ तस्करीविरोधात पिंपरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ७ लाख ७४ हजार रुपये किमतीची १५४.८ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात…
गणेशोत्सवासाठी कोकणात जादा एसटी बस सोडा; खेड युवाशक्तीची मागणी
काशिनाथ शिंदे : पिंपरी गणेशोत्सवानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता कोकणातील विविध मार्गांवर जादा एसटी बसगाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या…
पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के; डिजिटल पत्रकार संघाची धुरा राम बनसोडेंकडे
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, तर पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची शुक्रवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकारांच्या…
इन्स्टाग्रामवर पिस्टल विक्रीचा डाव; भोसरीत दोघे गावठी पिस्टलसह जेरबंद
गावजत्रा मैदानावर पोलिसांचा सापळा; दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या…
धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचा एल्गार; ५९ वंचित पोटजातींना न्याय देण्याची मागणी
काशिनाथ शिंदे धाराशिव : अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करण्यासाठी धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित…
सुटे खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा दणका; भेसळ आढळल्यास १० लाखांचा दंड, ३ वर्षांचा कारावास
काशिनाथ शिंदे पुणे : अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असून, आता सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन, तेलात…
अवैध देशी दारू साठ्यावर गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; १५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने आळंदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू साठवणुकीवर कारवाई करत १५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या…
जप्त सहा वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिला
थकबाकी न भरलेल्या वाहनांवर आरटीओची कारवाई; ऑनलाइन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच वाहन कर…
चिमुकलीच्या शोधात ग्रामस्थांसोबत फिरत होता आरोपी; CCTVने उघड केला हत्येचा रहस्यभे
काशिनाथ शिंदे जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. सायकल शिकवण्याच्या बहाण्याने चिमुकलीला घरापासून सुमारे दीड किलोमीटर…
सहा तासांत खुनाच्या प्रयत्नाचा छडा; सहा आरोपींसह विधीसंघर्षित बालक ताब्यात
गुन्हे शाखा युनिट ३ची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी व सात मोबाईल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर…


स्कॉर्पिओच्या सनरूफवर स्टंटबाजी करणाऱ्याचा माज उतरवला! अमित डोळस यांची धडक कारवाई
अजित पवारांचे सक्षम आरोग्य यंत्रणेचे स्वप्न पूर्ण करणार!
गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा
गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम
५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!
गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम
रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात
किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप
गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस
रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

































































































